लोकसभा निवडणुकीत वयाचे कारण देत भाजप जेष्ठ नेते अडवाणींना पक्षाकडून डावलण्यात आले होते. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत बागडे यांना पक्षाकडून थांबण्याचे आदेश दिले जाण्याची चर्चा मोठ्याप्रमाणात सूर आहे. ...
अनिल गोटे यांच्यासोबत चार आमदारांनी लोकसभेपूर्वी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले होते. या चारही आमदारांचे राजीनामे आज विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले आहेत. त्यात भाजपचे अनिल गोटे, शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, हर्षवर्धन जाधव यांचा समाव ...