हर्षाली मल्होत्रा ही बालकलाकार असून ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात ती सलमान खानसोबत झळकली होती. तिने कबूल है, लौट आओ त्रिशा यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. Read More
नियतीच्या विचित्र खेळामुळे मरियम आपल्या पालकांपासून दुरावते आणि मनजीत या नव्या नावाने आपला पुढील जीवनप्रवास सुरू करते असे आता मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...