लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात - Marathi News | Hat trick for BJP in Haryana assembly election voting, will Congress make a comeback? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात

हरयाणात शनिवारी ९० जागांवरील १,०३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणार आहे. ...

हरयाणात प्रचार संपला, कोण जिंकणार? - Marathi News | Campaigning is over in Haryana, who will win? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात प्रचार संपला, कोण जिंकणार?

निवडणुकीत दोन कोटींहून अधिक मतदार मतदान करण्यास पात्र आहेत, त्यापैकी ८,८२१ मतदार हे १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. ...

"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले... - Marathi News | haryana assembly election 2024 Bharosa Dil Se, BJP Fir Se PM Modi's post before campaign guns cool down in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...

haryana assembly election 2024 : "काँग्रेस देशाला कधीही मजबूत करू शकत नाही. यामुळे मी माझ्या हरियाणातील मतदारांना आग्रह करतो की, त्यांनी पुन्हा एकदा भाजपला आशीर्वाद द्यावा." ...

मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Haryana election 2024: Ashok Tanwar re-joins Congress on last day of campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Haryana election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रॅलीत अशोक तंवर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  ...

आखाड्याबाहेरील 'कुस्ती'! हरियाणात 'राजकीय दंगल', विनेश फोगाटचे दावे अन् मोठे खुलासे - Marathi News | haryana election 2024 Former wrestler Vinesh Phogat is contesting from Julana constituency on Congress ticket | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :आखाड्याबाहेरील 'कुस्ती'! हरियाणात 'राजकीय दंगल', विनेश फोगाटचे दावे अन् मोठे खुलासे

विनेश फोगाट हरियाणा विधानसभेच्या रिंगणात आहे. ...

"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा - Marathi News | Babur in every corner of the country; wants to be kicked out him of the country says assam cm himanta biswa sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा

"देव इस्रायलला आणखी शक्ती देवो अन्...; ...

Haryana Election : वीरेंद्र सेहवाग काँग्रेसच्या मंचावर; वीरुचं राजकीय भाषण चर्चेत, म्हणाला... - Marathi News | Haryana Assembly elections Former Team India player Virender Sehwag was seen campaigning for Congress candidate Anirudh Chaudhary  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरेंद्र सेहवाग काँग्रेसच्या मंचावर; वीरुचं राजकीय भाषण चर्चेत, म्हणाला...

haryana election date : पाच ऑक्टोबर रोजी हरियाणात मतदान होणार आहे. ...

हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण.. - Marathi News | BJP is going to loose power in Haryana, because... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..

हरयाणात किसान, जवान, पहिलवान या तिघांनी मिळून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपला पिछाडीस ढकलले होते... तो विरोध तीव्र झाला आहे! ...