लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
'तिने राजकारणात जायला नको होते', विनेशच्या काँग्रेस प्रवेशावर काका महावीर सिंह फोगट नाराज - Marathi News | Mahavir Phogat on Vinesh Phogat 'She shouldn't have entered politics' Uncle Mahavir Singh Phogat is upset over Vinesh's entry into Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तिने राजकारणात जायला नको होते', विनेशच्या काँग्रेस प्रवेशावर काका महावीर सिंह फोगट नाराज

Mahavir Phogat on Vinesh Phogat : महावीर सिंह फोगट यांनी विनेश फोगटच्या काँग्रेस प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे. ...

काँग्रेससोबतची आघाडी बारगळली? 'आप'ने 20 उमेदवारांची केली घोषणा - Marathi News | aam aadmi party annouced 20 candidates name for haryana assembly elecrion 2024 see full list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेससोबतची आघाडी बारगळली? 'आप'ने 20 उमेदवारांची केली घोषणा

AAP Candidate List : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने २० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच आपने उमेदवार जाहीर केले. ...

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी हरियाणातून लढणार; या मतदारसंघातून मोठी तयारी - Marathi News | Punjab CM Bhagwant Mann's wife Gurpreet Kaur to contest from Haryana assembly election; big preparation from this constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी हरियाणातून लढणार; या मतदारसंघातून मोठी तयारी

रविवारी हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बाबरिया आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्यात ही बैठक झाली. काँग्रेसच्या सहा जागांच्या प्रस्तावावर आपने सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. ...

"काँग्रेस सोड, नाहीतर...", बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Bajrang Punia Gets death threat by unknown person | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस सोड, नाहीतर...", बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी

Bajrang Punia Death Threat : कुस्तीपटू आणि काँग्रेसचे नेते बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...

हरियाणात मोठा भाजपला झटका, चौधरी देवीलाल यांचे नातू आदित्य चौटाला यांचा INLD मध्ये प्रवेश - Marathi News | haryana assembly election 2024 aditya chautala joins inld after resign bjp  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात मोठा भाजपला झटका, चौधरी देवीलाल यांचे नातू आदित्य चौटाला यांचा INLD मध्ये प्रवेश

haryana assembly election 2024 : आदित्य चौटाला हे चौधरी देवीलाल यांचे नातू आहेत. २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला होता ...

मीडियापासून दूर राहा; ब्रिजभूषण यांना भाजप अध्यक्षांचा आदेश, विनेश फोगाटवर केलेली टीका - Marathi News | jp-nadda-suggested-brijbhushan-sharan-singh-not-interact-with-media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मीडियापासून दूर राहा; ब्रिजभूषण यांना भाजप अध्यक्षांचा आदेश, विनेश फोगाटवर केलेली टीका

हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने हे आदेश दिले आहेत. ...

"केजरीवालांना तुरुंगात टाकण्याचा कट काँग्रेस नेत्याचा", आप आमदाराचा स्फोटक दावा - Marathi News | "Conspiracy of Congress leader to jail Kejriwal", explosive claim of AAP MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केजरीवालांना तुरुंगात टाकण्याचा कट काँग्रेस नेत्याचा", आप आमदाराचा स्फोटक दावा

Congress AAP Alliance Update : काँग्रेससोबत आघाडी करण्याला विरोध करत आम आदमी पक्षाचे नेते, आमदार सोमनाथ भारती यांनी खळबळजनक दावे केले आहेत. केजरीवालांना तुरुंगात टाकण्याचा कट काँग्रेस नेत्याचाच होता, असा गंभीर आरोप भारती यांनी केला.  ...

भाजपला मोठा धक्का बसणार! 'जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे' गाणारा गायक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? - Marathi News | Kanhiya Mittal To Join Congress? 'Jo Ram Ko Laye Hain' Fame Bhajan Singer Reportedly Unhappy With BJP After Ticket Denied for Haryana Assembly Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला मोठा धक्का! 'जो राम को लाए हैं...' गाणारा गायक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

Kanhiya Mittal : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीदरम्यान कन्हैया मित्तलचे 'जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे' हे गाणे लोकप्रिय झाले होते. ...