लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना मोठी जबाबदारी; भाजपाने काढले नियुक्ती आदेश - Marathi News | Big responsibility to Pankaja Munde, Vinod Tawde; state in charge of BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना मोठी जबाबदारी; भाजपाने काढले नियुक्ती आदेश

Pankaja Munde news: भाजपाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली होती. यामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले होते. ...

चौथ्या पत्नीच्या तक्रारीनंतर NRI पतीस केली अटक, पाचव्या लग्नाच्या होता तयारीत  - Marathi News | NRI husband arrested after complaint of fourth wife, was preparing for fifth marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चौथ्या पत्नीच्या तक्रारीनंतर NRI पतीस केली अटक, पाचव्या लग्नाच्या होता तयारीत 

Crime News : चौथ्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक करण्यापूर्वी तो पाचव्या वेळी लग्न करण्याची तयारी करत होता. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात कारवाई सुरू केली आहे. ...

योगेश्वर दत्त राजकारणाच्या आखाड्यात गारद, काँग्रेस उमेदवाराने केले चितपट - Marathi News | Yogeshwar Dutt lost in baroda byelection In Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगेश्वर दत्त राजकारणाच्या आखाड्यात गारद, काँग्रेस उमेदवाराने केले चितपट

Yogeshwar Dutt News : २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याला राजकारणाच्या आखाड्यात पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. ...

बलात्कार, हत्येप्रकरणी जन्मठेप भोगत असलेला राम रहीम पॅरोलवर गुपचूप तुरुंगाबाहेर - Marathi News | Ram Rahim, who is serving a life sentence for rape and murder, is secretly out of jail on parole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार, हत्येप्रकरणी जन्मठेप भोगत असलेला राम रहीम पॅरोलवर गुपचूप तुरुंगाबाहेर

Gurmeet Ram Rahim News : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असलेला राम रहिम बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यापासून रोहतकमधील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. ...

लज्जास्पद! २१ वर्षीय रुग्णावर व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयाच्या स्टाफने केला बलात्कार  - Marathi News | Shame! A 21-year-old girl was raped by hospital staff while she was on a ventilator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! २१ वर्षीय रुग्णावर व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयाच्या स्टाफने केला बलात्कार 

Rape : पीडितेने आरोपीचे नाव विकास असल्याचे सांगितले असून त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू केला आहे. ...

निकिता हत्या प्रकरण : लव्ह जिहादच्या अँगलने देखील होणार पोलीस तपास  - Marathi News | Nikita murder case: Police investigation will also be conducted from the angle of love jihad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निकिता हत्या प्रकरण : लव्ह जिहादच्या अँगलने देखील होणार पोलीस तपास 

Nikita Murder Case : गृहमंत्री अनिल विज यांनी दिले आदेश ...

आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला भांडाफोड, परदेशी तरुणींची केली सुटका - Marathi News | International Sex racket Busted : Police bust international sex racket, free foreign girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला भांडाफोड, परदेशी तरुणींची केली सुटका

International Sex racket Busted : या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. ...

थरार सीसीटीव्हीत कैद! अपहरणाचा डाव फसल्याने तरुणीची कॉलेजबाहेर गोळ्या घालून हत्या - Marathi News | Captured on Thriller CCTV! The young woman was shot dead outside the college after the abduction plot failed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरार सीसीटीव्हीत कैद! अपहरणाचा डाव फसल्याने तरुणीची कॉलेजबाहेर गोळ्या घालून हत्या

Shod Dead : हरियाणा येथील  फरीदाबादमध्ये महाविद्यालयातून पेपर देऊन महाविद्यालयाबाहेत पडलेल्या विद्यार्थिनीला सोमवारी गोळ्या घालून ठार मारण्यात आले. ...