लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
कांदा स्वस्त होणार, 24 रुपये किलोने मिळणार - रामविलास पासवान  - Marathi News | Centre has adequate stock of onion, ready to provide it to states as per their requirements: Ram Vilas Paswan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा स्वस्त होणार, 24 रुपये किलोने मिळणार - रामविलास पासवान 

भाव वाढल्याने कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मात्र आता लवकरच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. ...

हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर खट्टरांसमोर बहुरंगी आव्हान - Marathi News | Haryana faces a multi-faceted challenge to Chief Minister Manohar Khattar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर खट्टरांसमोर बहुरंगी आव्हान

भाजपचे मिशन ७५; काँग्रेस, आयएनएलडी, जननायक जनता पार्टी, आप मैदानात ...

भाजपला हरियाणात विजयाची खात्री - Marathi News | BJP sure to win in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला हरियाणात विजयाची खात्री

बिगर जाट मतांकडे लक्ष केंद्रीत; लोकसभेला जिंकल्या होत्या सर्व १0 जागा ...

मुंबईसह चेन्नईतील रेल्वे स्थानके उडविण्याची धमकी; पाकिस्तानातून रोहतकला आले पत्र - Marathi News | pak's Jaish e mohammad terror group threaterns to blow up major indian railway stations; letter recieved to rohtak railway officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईसह चेन्नईतील रेल्वे स्थानके उडविण्याची धमकी; पाकिस्तानातून रोहतकला आले पत्र

रेल्वे प्रशासनाने देशातील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढविली आहे.  ...

भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे क्रिकेटवीर कपिल देव झाले 'कुलगुरू' - Marathi News | Kapil Dev appointed Chancellor of Haryana Sports University | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे क्रिकेटवीर कपिल देव झाले 'कुलगुरू'

कपिल देव यांच्यावर मोठी जबाबदारी ...

व्यापाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळणार विमा कवच - Marathi News | Good news for traders! Chief Minister Manohar Lal Khattar launched two insurance schemes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यापाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळणार विमा कवच

राज्यात 3 लाख 13 हजार फर्म जीएसटी नोंदणी आहे. ...

Motivation Monday : झाडांवर प्रेम करणारा 'सिंघम' अधिकारी, पर्यावरणासाठी खर्च करतोय 70 % सॅलरी - Marathi News | Motivation Monday : 'Singham' officer from haryana devendra sura who loves trees, is giving half a salary to the environment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Motivation Monday : झाडांवर प्रेम करणारा 'सिंघम' अधिकारी, पर्यावरणासाठी खर्च करतोय 70 % सॅलरी

Motivation Monday : हरयाणाच्या सोनीपत येथील रहिवासी देवेंद्र सुरा हे पोलीस दलात कार्यरत आहेत. ...

काँग्रेस रस्ता भरकटलेला पक्ष : भूपेंद्र सिंह हुड्डा यांचा घरचा आहेर  - Marathi News | Congress party get confused : Bhupinder Singh Hooda criticised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस रस्ता भरकटलेला पक्ष : भूपेंद्र सिंह हुड्डा यांचा घरचा आहेर 

येत्या काही दिवसात हरियाणातही पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. ...