लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
"काँग्रेसचा सत्यानाश केला"; विनेश फोगटच्या विजयानंतर ब्रिजभूषण सिंहांची खोचक प्रतिक्रिया - Marathi News | Brijbhushan Sharan Singh has reacted after Vinesh Phogat's victory in the Haryana assembly elections. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचा सत्यानाश केला"; विनेश फोगटच्या विजयानंतर ब्रिजभूषण सिंहांची खोचक प्रतिक्रिया

हरयाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगटच्या विजयानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा... - Marathi News | Haryana Election Result 2024: 'Modi magic' in Haryana, Rahul Gandhi fails to attract voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...

Haryana Election Result 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने हॅट्रीक मारली आहे. ...

गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते?  - Marathi News | haryana mla salary home vehicle medical facilities monthly allowance, haryana election results 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते? 

Haryana Assembly Election : हरयाणाच्या आमदारांना मिळणारे वेतन किती आणि त्यांना कोणत्या सुविधा मिळतात? त्याबद्दल जाणून घेऊया. ...

"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले? - Marathi News | The lesson of this election is not to be overconfident, Arvind Kejriwal's first reaction on Haryana Assembly results | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?

अरविंद केजरीवाल हरयाणा विधानसभा निवडणूक निकाल २०२४: भाजपाने हरयाणात जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला जबर धक्का दिला आहे. तर जम्मू काश्मिरमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही. या निकालांवर अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केले आहे.  ...

हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही.... - Marathi News | Haryana Assembly Election Results 2024 In 13 seats, Congress is trailing by less votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....

Haryana Assembly Election Results 2024 : हरयाणा विधानसभेचे निकाल समोर आले आहे. आधी काँग्रेस आघाडीवर होती, पण काही तासात भाजपाने आघाडी घेतली. ...

हरयाणा निकालाने राहुल गांधींना झटका, महाराष्ट्रात काँग्रेससमोर सर्वात मोठं आव्हान? - Marathi News | What will be the effect of Congress result of Haryana assembly election in Maharashtr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा निकालाने राहुल गांधींना झटका, महाराष्ट्रात काँग्रेससमोर सर्वात मोठं आव्हान?

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. ...

Haryana Election Result : विनेश फोगाटने राजकारणातील 'कुस्ती' जिंकली; आमदार होताच आनंद गगनात मावेना - Marathi News | Haryana Election Result Wrestler Vinesh Phogat was elected from Julana constituency on Congress ticket | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश फोगाटने राजकारणातील 'कुस्ती' जिंकली; आमदार होताच आनंद गगनात मावेना

Vinesh Phogat Haryana Election 2024 : हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत विनेश फोगाटचा विजय झाला. ...

हरियाणामधून पहिला निकाल आला; भाजपाच्या वादळातही काँग्रेस उमेदवार ४६ हजार मतांनी जिंकला - Marathi News | First result from Haryana election nuh; Even in the storm of BJP, Congress candidate aftab ahmad won by 46 thousand votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणामधून पहिला निकाल आला; भाजपाच्या वादळातही काँग्रेस उमेदवार ४६ हजार मतांनी जिंकला

Nuh Election Result : नूह हा राज्याचा मागास जिल्हा आहे. परंतू मतदानाच्या बाबतीत राज्यात पाचव्या क्रमांकाचे मतदान झालेले आहे. या जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांत ७२.८१ टक्के सरासरी मतदान झाले होते.  ...