हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
रविवार ६ ऑक्टोबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
'आप' मंत्र्याने भाजप आमदाराचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
महाराष्ट्रात विधानसभेचे वारे
नवरात्री विशेष
PM नरेंद्र मोदी
राहुल गांधी
इस्रायल Vs. इराण
CM एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
अजित पवार
शरद पवार
'बिग बॉस'च्या घरातून...
Marathi News
टॉपिक
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४
All
News
Photos
Videos
Haryana Assembly Election 2024 Result
FOLLOW
Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
राष्ट्रीय :
'मुझे माफ करना राहुल मेरे भाई...', BJP सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या सिंगरचा अनोखा पक्षप्रवेश
भर मंचावर गाणे गात सिंगरने राहुल गांधी यांची माफी मागितली. ...
राष्ट्रीय :
हरियाणात दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद यांची आघाडी, भाजपा, काँग्रेसचं टेन्शन वाढणार?
Haryana Assembly Election 2024: हरियाणामध्ये आकारास येत असलेल्या दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षांच्या आघाडीमुळे अनेक समिकरणं बदलण्याची शक्यता आहे. ...
राष्ट्रीय :
अखिलेश यादवांचा प्लॅन मित्रपक्षाकडूनच उद्ध्वस्त?; काँग्रेसचा समाजवादीला दे धक्का
अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी रणनीती आखत आहेत. त्यात काँग्रेसनं हरियाणात सपासोबत आघाडीला नकार दिला आहे. ...
राष्ट्रीय :
आमदारांनी सोडली साथ, पक्षासमोर आव्हान, भाजपा प्रवेशाबाबत दुष्यंत चौटालांचं मोठं विधान
Haryana Assembly Election 2024: मागच्या विधानसभा निवडणुकीत १० जागा जिंकून किंगमेकर बनलेला दुष्यंत चौटाला यांचा जेजेपी (JJP) पक्ष यावेळी अस्तित्वाची लढत लढत आहेत. अनेक आमदारांनी पक्षाची साथ सोडली आहे. तर दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) हेसुद्धा भाज ...
राष्ट्रीय :
हरियाणात निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्याची शक्यता; भाजपाने ती चूक आणून दिली लक्षात...
हरियाणामध्ये निवडणूक पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून भाजपाने तारीख बदलण्याची मागणी केली आहे. ...
राष्ट्रीय :
video: विनेश फोगाट काँग्रेसकडून विधानसभा लढवणार? भूपेंद्र हुड्डा म्हणाले, 'आमची इच्छा तर...'
Haryana Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 1 ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान होईल, तर 4 ऑक्टोबर रोजी निकाल लागेल. ...
अन्य क्रीडा :
विनेश राजकारणात येणार; बहिणीविरूद्धच शड्डू ठोकणार? हरियाणा निवडणुकीत चुरस
विनेश फोगाट राजकारणात येण्याची शक्यता आहे. ...
राष्ट्रीय :
"आमची सत्ता आली तर मी...", लालू यादवांच्या जावयाचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
Haryana Assembly Election 2024 : लालू प्रसाद यादव यांच्या जावयाचा मोठा दावा. ...
Previous Page
Next Page