शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा

राजकारण : काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ

राष्ट्रीय : महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

राष्ट्रीय : दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा

राष्ट्रीय : काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!

राष्ट्रीय : ना मी निवृत्त झालो आहे, ना... , भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान

राष्ट्रीय : कंगना राणौतमुळं हरियाणात भाजपाला मोठा फटका?; काँग्रेसला मिळालं आयतं कोलीत

अन्य क्रीडा : काँग्रेसचा हात आणि 'थप्पड'! विनेश फोगाट कडाडली; विरोधकांना दिला गंभीर इशारा

राष्ट्रीय : कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?

राष्ट्रीय : आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा, रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य