शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : हरियाणात मोठा घटनात्मक पेच; विधानसभा १३ सप्टेंबरला भंग होणार; सैनी राज्यपालांच्या भेटीला

राजकारण : विनेश फोगाटांविरोधात AAP चा उमेदवार ठरला! केजरीवालांनी कुणाला दिले तिकीट?

राष्ट्रीय : राजीनाम्यावर राजीनामे! थोड्याच वेळात नायाब सिंह सैनी राजीनामा देणार, हरियाणा विधानसभा भंग करण्याची शक्यता

राष्ट्रीय : एक फोटो काढला अन्..., विनेश फोगाट पीटी उषा यांच्यावर भडकल्या

राष्ट्रीय : ५०० कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत भाजप उमेदवार कॅप्टन अभिमन्यू; पाहा वार्षिक कमाई किती?

राष्ट्रीय : विनेश फोगटविरोधात कॅप्टन योगेश बैरागी निवडणुकीच्या रिंगणात; म्हणाले, मी हात जोडून...

राष्ट्रीय : दोन मंत्री, सात आमदारांना डच्चू; हरयाणा निवडणुकीसाठी भाजपकडून १३ नवे चेहरे

राष्ट्रीय : 'जो राम को लाये हैं...' गाणाऱ्या कन्हैया मित्तल यांचा यू-टर्न, काँग्रेसमध्ये जाण्यास नकार; कारणही सांगितलं

राजकारण : विनेश फोगाट यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार ठरला! कोण आहेत कॅप्टन योगेश बैरागी?

राष्ट्रीय : हरियाणात भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, दोन मुस्लिम चेहऱ्यांना संधी