शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : शेतकऱ्यांचे 'रेल रोको' आंदोलन सुरू; पंजाबमध्ये रेल्वे रुळांवर बसले शेतकरी, गाड्या रखडल्या

राष्ट्रीय : खोट्या प्रतिष्ठेपायी बाप बनला हैवान, १८ वर्षांच्या मुलीची हत्या करून मृतदेह जाळला, ३३ दिवसांनी झाली उघड  

फिल्मी : रणदीप हूडाची राजकारणात करणार एन्ट्री! BJP कडून या जागी लढवणार निवडणूक?

आंतरराष्ट्रीय : ७ भारतीय तरूण रशियात अडकले; बळजबरीने उतरवले युद्धात, बचावासाठी केली विनंती

राष्ट्रीय : DJ वाल्यानं वाजवलं असं गाणं, वरमालेपूर्वीच एकमेकांशी भिडले वऱ्हाडी, लग्नही मोडलं 

राष्ट्रीय : न्यायाधीशांना दोन बोटांनी सॅल्यूट; कोर्टाकडून ACP अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश

राष्ट्रीय : हरयाणा पोलिसांची कृती रानटी; अमरिंदर सिंग यांचा घरचा अहेर

राष्ट्रीय : खळबळजनक! हरयाणात INLDचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नफे सिंग यांची गोळ्या घालून हत्या

राष्ट्रीय : शंभू अन् खनौरी सीमेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती; शेतकऱ्यांच्या वाटचालीवर सरकारचे लक्ष

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण! पोलिसांच्या कारवाईत एकाचा मृत्यू, 25 जखमी; नेमकं काय घडलं?