शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : हरियाणा: भाजपाच्या पहिल्याच यादीत मुख्यमंत्री सैनींचे नाव, पण मतदारसंघ बदलला; 67 उमेदवार जाहीर

राष्ट्रीय : “केजरीवाल एक-दोन दिवसांत बाहेर येतील अन् काँग्रेस आघाडीबाबत निर्णय घेतील”: मनिष सिसोदिया

राष्ट्रीय : मित्रांसह नूडल्स खाण्यास गेला, गो तस्कर समजून गोळ्या झाडल्या; पाच गोरक्षकांना अटक

राष्ट्रीय : विनेश फोगाट निवडणूक आखाड्यात, हरयाणात विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारीची शक्यता?

राजकारण : रामदास आठवलेंनी वाढवली भाजपची चिंता! दोन राज्यात विधानसभेच्या किती जागा लढवणार?

क्राइम : गोरक्षकांचे हादरवून टाकणारे कृत्य; पाठलाग करून विद्यार्थ्याला घातल्या गोळ्या, कारण...

राष्ट्रीय : हरियाणात काँग्रेस आणि आप एकत्र निवडणूक लढवणार? सूत्रांकडून समोर आली 'ही' मोठी बातमी 

राष्ट्रीय : मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवणार; काँग्रेसचा मोठा निर्णय

राष्ट्रीय : मी मुख्यमंत्री असतो तर लोकांना १००-२०० कोटी रुपये..., रणदीप सुरजेवाला यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : भाजपने तिकीट दिलं नाही, तर काँग्रेसकडून निवडणूक लढवेन, माजी मंत्र्याचा इशारा