शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : शेतकऱ्यांचे आज पंजाबमध्ये रेल रोको आंदोलन; केंद्र सरकारसोबत पुन्हा चर्चा होणार

राष्ट्रीय : पंजाबमध्ये उद्या ४ तास रेल्वे ट्रॅक रोखणार; शेतकरी संघटनांनी केली घोषणा

राष्ट्रीय : शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा तळ, आज पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा; १०० शेतकरी जखमी

राष्ट्रीय : सरकारनं मान्य केल्या होत्या शेतकऱ्यांच्या 13 पैकी 10 मागण्या! दिलं होतं 3 वर चर्चा करण्याचं आश्वासन

राष्ट्रीय : सहा महिन्यांचे रेशन अन् 'दूरदृष्टी'! शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच; वाटेत पोलिसांचे आव्हान

राष्ट्रीय : पंजाब सीमेवर त्रिस्तरीय सुरक्षा, १५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू; परवानगीनंतरच वाहनांना प्रवेश

राष्ट्रीय : Farmers Protest : शेतकऱ्यांचे पुन्हा 'चलो दिल्ली', दिल्लीच्या सर्व सीमा सील, हरयाणात 2 स्टेडियमचे जेलमध्ये रूपांतर

राष्ट्रीय : Farmers Protest : इंटरनेट बंद, कलम 144 लागू; शेतकऱ्यांच्या आंदोलनापूर्वी 'या' गोष्टींवर घातली बंदी!

राष्ट्रीय : आणखी एका राज्यात INDIA आघाडीला धक्का; केजरीवाल म्हणाले, स्वबळावर निवडणूक लढवणार

राष्ट्रीय : लहान मुलाचं डोकं तोंडात घेऊन फिरत होता कुत्रा; दृश्य पाहून नागरिक हैराण