लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
हरियाणा: अनिल वीज अचानक बैठकीतून बाहेर पडले; नायाब सिंह सैनींचे मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर झाले - Marathi News | Haryana: Anil Vij abruptly walks out of BJP meeting; The name of Nayab Singh Saini was announced as the Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा: अनिल वीज अचानक बैठकीतून बाहेर पडले; नायाब सिंह सैनींचे मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर झाले

अपक्षांच्या मदतीने भाजपा सरकार स्थापन करणार असून मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वात बदल करण्यात आला आहे.  ...

हरयाणा: तू नहीं तो कोई और सही... भाजपाने JPPची साथ सोडली, ६ अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्तेत! - Marathi News | Haryana Political Drama Manohar Lal Khattar led BJP Govt to come in power with 6 independents know details of seats names all | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा: तू नहीं तो कोई और सही... भाजपाने JPPची साथ सोडली, ६ अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्तेत!

कोण आहेत ते ६ अपक्ष, काय आहे सत्तेचे गणित... जाणून घ्या ...

हरियाणा सरकार कोसळले, बोलणी फिस्कटली, तरीही चौटाला अमित शाह यांची भेट घेणार - Marathi News | Haryana Manoharlal Khattar government collapsed, talks fizzled, still JJP Dushyant Chautala to meet Amit Shah BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा सरकार कोसळले, बोलणी फिस्कटली, तरीही चौटाला अमित शाह यांची भेट घेणार

Hariyana Political Crisis: सध्याचे संख्याबळ पाहता भाजपाला सत्ता स्थापन केली तरी काठावरच घुटमळावे लागणार आहे. ...

खट्टर यांचा राजीनामा, आता हरयाणामध्ये कोण होणार नवा मुख्यमंत्री? ही दोन नावं चर्चेत - Marathi News | Manoharlal Khattar's resignation, now who will be the new Chief Minister in Haryana? These two names are in discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खट्टर यांचा राजीनामा, आता हरयाणामध्ये कोण होणार नवा मुख्यमंत्री? ही दोन नावं चर्चेत

Haryana Politics: हरयाणामध्ये आज घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता राज्यामध्ये नव्याने मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे. ...

हरियाणा सरकार कोसळलं; लोकसभा निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांचे राजीनामे - Marathi News | Big deal! Resignation of all ministers including Haryana Chief Minister ML khattar before Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा सरकार कोसळलं; लोकसभा निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांचे राजीनामे

हरियाणामध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक बोलावण्यात आली आहे ...

लोकसभेची जागा मागणाऱ्या मित्रपक्षाला भाजपा दूर करणार; हरियाणात सरकार बदलणार? - Marathi News | Lok Sabha Election 2024: Haryana CM Khattar & Cabinet may resign today after break alliance with JJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेची जागा मागणाऱ्या मित्रपक्षाला भाजपा दूर करणार; हरियाणात सरकार बदलणार?

भाजपा जेजेपीला जागा सोडण्यास तयार नाही. हरियाणातील सर्व १० जागांवर भाजपा उमेदवार देणार आहे ...

कारची स्टेपनी बदलणाऱ्या लोकांना चिरडले, ६ जणांचा मृत्यू; हरियाणातील भीषण घटना - Marathi News | A terrible road accident took place in Haryana's Rewari late at night, in which 6 people were killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारची स्टेपनी बदलणाऱ्या लोकांना चिरडले, ६ जणांचा मृत्यू; हरियाणातील भीषण घटना

सर्व मृत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दिल्ली सीमेजवळील एका सोसायटीतील रहिवासी होते.  ...

शेतकरी बसले रेल्वे रुळांवर, देशभरात आंदोलन; अनेक ठिकाणी सेवा विस्कळीत, प्रवासी ताटकळले - Marathi News | farmers agitation on railway tracks and services disrupted at many places passengers stranded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी बसले रेल्वे रुळांवर, देशभरात आंदोलन; अनेक ठिकाणी सेवा विस्कळीत, प्रवासी ताटकळले

हरियाणातील सिरसा येथे रेल्वे ट्रॅक बंद करण्यासाठी जाणाऱ्या ४५ शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...