लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन - Marathi News | Haryana Assembly Election 2024: These 4 issues along with insurgency, contending for the post of Chief Minister have increased the tension between BJP and Congress in Haryana. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडखोरीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा आणि काँग्रेसचं टेन्शन

Haryana Assembly Election 2024: हरियाणामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येथे सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या इराद्याने भाजपा तर दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता मिळवण्याच्या इराद्याने काँग्रेसने कंबर कस ...

अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात - Marathi News | savitri jindal contesting independent from hisar naveen jindal away daughter in law is campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात

Savitri Jindal : नवीन जिंदाल हे सावित्री जिंदाल यांच्या प्रचारापासून दूर आहेत. मात्र, त्यांची पत्नी शालू जिंदाल या सावित्री जिंदाल यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. ...

भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी - Marathi News | BJP expelled 8 rebel leaders including Ranjit Chautala in haryana | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

BJP News : हरियाणात बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर अखेर भाजपाने कारवाईचा बडगा उगारला. एका माजी मंत्र्यासह ८ नेत्यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ...

बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम    - Marathi News | Baba Ram Rahim again seeks 20 days parole, Haryana assembly elections will be affected    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा निवडणुकीवर होणार परिणाम

Gurmeet Ram Rahim News: हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता काही दिवसांचा अवधी उरला असतानाच बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला बाबा गुरमीत राम रहीम याने पुन्हा एकदा पॅरोलसाठी अर्ज केला आहे. ...

अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान - Marathi News | Home Minister Amit Shah spoke for the first time on the defeat lok sabha election in Ayodhya, made a big statement in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

गुरुग्राममधील बादशाहपूर विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेला संबोधित करताना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला...  ...

"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी? - Marathi News | they chanting hare krishna hare rama on the streets What did CM Yogi say referring to Shri Krishna birth place in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?

योगी म्हणाले, काँग्रेसने राम मंदिराचा वाद मिटू दिला नाही. जो वाद काँग्रेसला 65 वर्षात मिटवता आला नाही. तो 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कायमचा मिटला. आज देशात ज्या काही समस्या आहेत, त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसमुळे ...

'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा - Marathi News | Haryana Assembly Election Jjp Asp Will Bring Ladli Baby Yojana 5000 Rupees Will Be Giver To Pregnant Women Every Month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा

Haryana Assembly Election : उपमुख्यमंत्री असताना दुष्यंत चौटाला यांनी महिलांच्या मान-सन्मानात कधीही कमीपणा येऊ दिला नाही, असेही नैना चौटाला म्हणाल्या. ...

महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा - Marathi News | rs 2 thousand per month to women, free treatment up to rs25 lakh Congress manifesto for Haryana haryana vidhan sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर करताना, आपण सर्व घटकांवर लक्ष केंद्रित केल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण मागील सरकारमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दावाही पक्षाने यावेळी केला आहे. ...