शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : 29.1 अब्ज डॉलरच्या ‘मालकीण’ करतात पक्षांतर; देशातील सर्वात श्रीमंत महिला भाजपात

क्राइम : धक्कादायक! प्रेमविवाहामुळे मुलाच्या आईची अर्धनग्न धिंड

करिअर : हरियाणातील 530 तरुण नोकरीसाठी इस्रायलला रवाना, 1.37 लाख रुपये मिळणार सॅलरी!

क्राइम : सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा... ९० आरोपींना अटक, ४८ फोन, ८२ बनावट सिमकार्ड जप्त

संपादकीय : हरयाणवी राज्यनाट्य; आयाराम-गयारामांची संस्कृती इथेच झाली निर्माण

राष्ट्रीय : हरियाणात ‘नायब’ सरकारने जिंकले विश्वासमत, ‘जजप’ आमदार अनुपस्थित, आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध

राष्ट्रीय : मनोहरलाल खट्टर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा; नवे मुख्यमंत्री पोटनिवडणूक लढवणार

राष्ट्रीय : हरियाणा विधानसभेत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला, विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी केले अभिनंदन

राष्ट्रीय : हरियाणात भाजप-जेजेपी विभक्त; सैनी मुख्यमंत्री, मनोहर लाल खट्टर यांना पदावरुन का हटवले?

राष्ट्रीय : नायब सिंह सैनी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; मनोहर लाल यांच्या पाया पडून घेतले आशीर्वाद!