शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : यात्रेवर दगडफेफ; जवानाचा मृत्यू, अनेक वाहने पेटवली

राष्ट्रीय : हरियाणामध्ये भगवा रॅलीवर दगडफेक, गोळीबार; जमावाने गाड्या फोड़ल्या, ५००० भाविक अडकले

राष्ट्रीय : महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड अन् हिमाचलमध्ये जोरदार पाऊस; कुठे काय परिस्थिती, जाणून घ्या!

क्राइम : अत्याचार, हत्या प्रकरणातील आरोपी राम रहीमवर सरकार मेहरबान; सातव्यांदा पॅरोल मंजूर!

फिल्मी : स्टारडम विसरुन अभिनेता उतरला पुराच्या पाण्यात; पूरग्रस्तांच्या घरी जाऊन करतोय मदत

राष्ट्रीय : सोनिया गांधींनी धरला हरयाणवी नृत्यावर ठेका

नाशिक : हृदयद्रावक! पुराच्या पाण्यात शेती बुडाली, पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू 

राष्ट्रीय : महिलेकडून आमदाराला थप्पड, ५० जणांविरुद्ध गुन्हा

राष्ट्रीय : दिल्ली-हरियाणामध्ये पुराचा धोका, कुल्लूमध्ये हजारो पर्यटक अडकले; चारधाम यात्रा पुन्हा खंडित

राष्ट्रीय : मी ६६ केसेस लढल्या आहेत, लग्न करा नाहीतर..., फेटा बांधून ७० वर्षीय वृद्धाची DC ऑफिसात धाव