शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : शेतकऱ्यांकडून आकारलेले  कर्जाचे व्याज करणार परत; खट्टर सरकारचा निर्णय

राष्ट्रीय : 'हे' आहेत देशातील सर्वाधिक बदली होणारे IAS अधिकारी; तुकाराम मुंढेंपेक्षाही जास्त बदल्या..

क्राइम : गेम खेळण्यास लहान भावालाच मिळत होता मोबाइल, 10वीतील बहिणीने उचललं धक्कादायक पाउल

राष्ट्रीय : ट्रक अन् क्रुझरचा भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, महिला गंभीर

राष्ट्रीय : शहीद मुलाच्या मिशांना ताव मारत 'माऊली'नं ठोकला सलाम; ३० वर्षीय जवानाला हौतात्म्य

राष्ट्रीय : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर तणाव, गावकऱ्यांचा मोठा विरोध; CM खट्टर ४ तास घरात बंद

राष्ट्रीय : खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांची नार्को टेस्ट करा, कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ 'खाप'ची बैठक

राष्ट्रीय : Car Accident News: झाडाला आदळून 2 कोटींची Porche कार स्वाहा..., लोक म्हणाले- 'याच्यापेक्षा Tata Nano बरी'

क्राइम : नव्या 'जामताडा'वर पोलीस रेड; २८ हजार लोकांची फसवणूक, १०० कोटी लुटले

राष्ट्रीय : आंदोलनात सहभागी झाल्याने ३ कुस्तीपटूंचे निलंबन, हरयाणा कुस्ती संघाची कारवाई