लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा - Marathi News | rs 2 thousand per month to women, free treatment up to rs25 lakh Congress manifesto for Haryana haryana vidhan sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर करताना, आपण सर्व घटकांवर लक्ष केंद्रित केल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण मागील सरकारमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दावाही पक्षाने यावेळी केला आहे. ...

काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ - Marathi News | Kumari Shailaja and Randeep Surjewala absent from Congress manifesto launch event | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ

हरियाणात पक्षातील गटबाजी रोखताना काँग्रेसच्या नाकीनऊ आल्याचे दिसत आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला, या कार्यक्रमातील कुमारी शैलजा आणि रणदीप सुजरेवालांची अनुपस्थितीने चर्चेला तोंड फुटले आहे.  ...

"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा - Marathi News | kumari selja said dalit community want cm from their community in haryana, Haryana Assembly Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा

Kumari Selja : सिरसाच्या खासदार कुमारी सैलजा यांनी शुक्रवारी (२७ सप्टेंबर) कालनवली येथे निवडणूक प्रचार केला. ...

काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी! - Marathi News | Haryana Congress expels 13 for contesting Assembly polls as independents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!

Haryana Assembly Elections 2024 : निवडणुकीदरम्यान काँग्रेसने आपल्या १३ बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ...

"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान - Marathi News | High command will decide Haryana CM pick, decision will be acceptable to me: Bhupinder Hooda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान

Bhupender Singh Hooda : एकीकडे भूपेंद्र हुड्डा, कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे भूपेंद्र हुड्डा यांचा मुलगा दीपेंद्र हुड्डा यांच्या नावाचीही चर्चा आहे. ...

कंगना राणौतमुळं हरियाणात भाजपाला मोठा फटका?; काँग्रेसला मिळालं आयतं कोलीत - Marathi News | Impact on BJP in Haryana Election due to Kangana Ranaut statement on Agriculture Law?; Congress Targeted BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना राणौतमुळं हरियाणात भाजपाला मोठा फटका?; काँग्रेसला मिळालं आयतं कोलीत

खासदार कंगना राणौत यांनी कृषी कायद्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांना पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे. ...

काँग्रेसचा हात आणि 'थप्पड'! विनेश फोगाट कडाडली; विरोधकांना दिला गंभीर इशारा - Marathi News |  Haryana Assembly Election 2024 Congress candidate Vinesh Phogat has warned the opposition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :काँग्रेसचा हात आणि 'थप्पड'! विनेश फोगाट कडाडली; विरोधकांना दिला गंभीर इशारा

विनेश फोगाट हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे. ...

कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान? - Marathi News | What was BJP's difference from Kangana Ranaut's statement? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?

Kangana Ranaut Statement : भाजपाच्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत यांनी कृषी कायद्यांबद्दल मांडलेल्या भूमिकेपासून भाजपाने स्वतःला दूर केले आहे. भाजपाकडून सविस्तर भूमिका मांडण्यात आली आहे.  ...