शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : हरियाणाच्या ५ जिल्ह्यांमध्ये ९३ FIR, १७६ जणांना अटक; २३०० व्हिडिओ पोलिसांच्या रडारवर

राष्ट्रीय : जमावाने दोन धार्मिक स्थळे जाळली; हरयाणातील हिंसाचारात मृतांची संख्या सात; पंचायतीवर बंदी

राष्ट्रीय : हरियाणा हिंसाचार: नूहमध्ये ५ ऑगस्टपर्यंत इंटरनेट बंद, मानेसर-सोहनासह गुडगावच्या भागात निर्बंध

राष्ट्रीय : मणिपूरसाठी राष्ट्रपतींना साकडे; ‘इंडिया’च्या शिष्टमंडळाने घेतली भेट; हरयाणा दंगलीचीही दिली माहिती

राष्ट्रीय : मोर्चांमध्ये भडक भाषणे नको, CCTV बसवा; हरयाणा हिंसाचार SCचे निर्देश; मृतांची संख्या ६

राष्ट्रीय : नूंह हिंसाचार : पोलीस सर्वांचे संरक्षण करू शकत नाहीत; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं विधान

राष्ट्रीय : नूह हिंसाचार: जमावाचा पोलीस स्टेशनवर दगडफेक आणि गोळीबार; FIR मध्ये धक्कादायक खुलासे

राष्ट्रीय : हरयाणात हिंसाचार; गुरुग्रामपर्यंत तणाव,  अनेक ठिकाणी वाहने जाळली

राष्ट्रीय : हरियाणाच्या नूहची आग राजस्थानात पोहोचली, भिवाडीत अनेक दुकानांची तोडफोड

राष्ट्रीय : नूंह हिंसाचार : ४४  FIR दाखल, ७० जण ताब्यात…; दंगेखोरांना सोडले जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा