लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
जमावाने दोन धार्मिक स्थळे जाळली; हरयाणातील हिंसाचारात मृतांची संख्या सात; पंचायतीवर बंदी - Marathi News | The mob burned two religious places; Seven killed in violence in Haryana; Ban on panchayats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमावाने दोन धार्मिक स्थळे जाळली; हरयाणातील हिंसाचारात मृतांची संख्या सात; पंचायतीवर बंदी

नूहमध्ये कर्फ्यू असतानाही काही लोकांनी २ धार्मिक स्थळे जाळली. पलवलमध्ये तीन दुकाने, दोन धार्मिक स्थळांना आग लागली. यानंतर पोलिसांनी २६५ जणांविरुद्ध पाच गुन्हे नोंदवले आहेत. ...

हरियाणा हिंसाचार: नूहमध्ये ५ ऑगस्टपर्यंत इंटरनेट बंद, मानेसर-सोहनासह गुडगावच्या भागात निर्बंध - Marathi News | haryana violence internet services remain suspended in nuh manesar sohna palwal gurugram till 5th august | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा हिंसाचार: नूहमध्ये ५ ऑगस्टपर्यंत इंटरनेट बंद, मानेसर-सोहनासह गुडगावच्या भागात निर्बंध

हरियाणाने नूह संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अलीकडील सोशल मीडिया पोस्टची चौकशी करण्यासाठी ३ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ...

मणिपूरसाठी राष्ट्रपतींना साकडे; ‘इंडिया’च्या शिष्टमंडळाने घेतली भेट; हरयाणा दंगलीचीही दिली माहिती - Marathi News | A delegation from 'India' met President and give Information about the Manipur Haryana riots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरसाठी राष्ट्रपतींना साकडे; ‘इंडिया’च्या शिष्टमंडळाने घेतली भेट; हरयाणा दंगलीचीही दिली माहिती

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या बैठकीत हरयाणातील दंगलींबाबतही राष्ट्रपतींना माहिती दिली. मणिपूरमधील महिलांना राज्यसभेवर नामनिर्देशित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...

मोर्चांमध्ये भडक भाषणे नको, CCTV बसवा; हरयाणा हिंसाचार SCचे निर्देश; मृतांची संख्या ६ - Marathi News | No flamboyant speeches in marches, install CCTV SC directives on Haryana violence; Death toll 6 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोर्चांमध्ये भडक भाषणे नको, CCTV बसवा; हरयाणा हिंसाचार SCचे निर्देश; मृतांची संख्या ६

हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला. नूहमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाच्या आणखी तीन तुकड्यांची मागणी केली.  ...

नूंह हिंसाचार : पोलीस सर्वांचे संरक्षण करू शकत नाहीत; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं विधान - Marathi News |  Police cannot protect everyone, Haryana Chief Minister Manohar Lal Khattar said on Nuh violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस सर्वांचे संरक्षण करू शकत नाहीत; हरयाणाचे CM मनोहर लाल खट्टर यांचं विधान

Nuh Violence : हरयाणातील नूह जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराने आतापर्यंत ६ जणांचा जीव घेतला.  ...

नूह हिंसाचार: जमावाचा पोलीस स्टेशनवर दगडफेक आणि गोळीबार; FIR मध्ये धक्कादायक खुलासे - Marathi News | Haryana Violence: Nuh Violence: Mob pelt stones and fired at police station; Shocking revelations in FIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नूह हिंसाचार: जमावाचा पोलीस स्टेशनवर दगडफेक आणि गोळीबार; FIR मध्ये धक्कादायक खुलासे

Haryana Violence: पोलिसांची हत्या करण्याच्या उद्देशाने दगडफेक आणि गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. ...

हरयाणात हिंसाचार; गुरुग्रामपर्यंत तणाव,  अनेक ठिकाणी वाहने जाळली - Marathi News | Violence in Haryana; Tension till Gurugram, vehicles burnt at many places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात हिंसाचार; गुरुग्रामपर्यंत तणाव,  अनेक ठिकाणी वाहने जाळली

मंगळवारी नूहमध्ये दोन दिवसांचा कर्फ्यू लागू केला. तेथे झालेल्या हिंसाचारात गृहरक्षक दलाच्या दोन जवानांसह ४ जण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. ...

हरियाणाच्या नूहची आग राजस्थानात पोहोचली, भिवाडीत अनेक दुकानांची तोडफोड - Marathi News | Haryana's Noah fire reaches Rajasthan, vandalizes many shops in Bhiwadi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणाच्या नूहची आग राजस्थानात पोहोचली, भिवाडीत अनेक दुकानांची तोडफोड

हरियाणातील नूहमध्ये भडकलेल्या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला तर अनेक पोलिसही जखमी झाले. ...