लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
हरयाणात हिंसाचार थांबेना; प्रदीप शर्मा हत्येप्रकरणी आप नेत्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Violence in Haryana does not stop; Case registered against 150 people including AAP leader in Pradeep Sharma murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात हिंसाचार थांबेना; प्रदीप शर्मा हत्येप्रकरणी आप नेत्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

- बलवंत तक्षक  लोकमत न्यूज नेटवर्क  चंडीगड : हरयाणातील नूह येथे झालेल्या हिंसाचारात बादशाहपूर येथील बजरंग दलाचे संयोजक प्रदीप शर्मा ... ...

नूंह हिंसाचार: बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी AAPचा बडा नेता मुख्य आरोपी, पक्षाने केला असा दावा - Marathi News | Nuh violence: AAP chief accused in Bajrang Dal leader's murder, party claims... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नूंह हिंसाचार: बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी AAPचा बडा नेता मुख्य आरोपी

Nuh violence: हरियाणामधील नूंह-मेवातमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, बजरंग दलाचे नेते प्रदीप शर्मा यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते जावेद अहमद हे वादात सापडले आहेत. ...

"गरिब मुस्लिमांना 'टार्गेट' केलं जातं, खरे गुन्हेगार बंदूक घेऊन..."; ओवेसींचा भाजपावर घणाघात - Marathi News | Poor Muslims targeted in Nuh Violence real criminals are free claims AIMIM leader Asaduddin Owaisi slams BJP Khattar govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गरिब मुस्लिमांना 'टार्गेट' केलं जातं, खरे गुन्हेगार बंदूक घेऊन..."; ओवेसींचा भाजपावर घणाघात

नूंह मधील बुलडोझर कारवाईवरून असदुद्दीन ओवेसींनी केलं बोचरं ट्विट ...

नूहमध्ये ज्या हॉटेलमधून दगडफेक झाली ते हॉटेल बुलडोझरने पाडले; आतापर्यंत ६०० हून अधिक बांधकामे जमीनदोस्त - Marathi News | sahara family restaurant hotel in nuh pelted with stones bulldozers demolished 600 constructions demolished | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नूहमध्ये ज्या हॉटेलमधून दगडफेक झाली ते हॉटेल बुलडोझरने पाडले; आतापर्यंत ६०० हून अधिक बांधकामे जमीनदोस्त

हरियाणाच्या नूहमध्ये हिंसाचार थांबल्यानंतर सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. ३१ जुलै रोजी नूह जिल्ह्यातील बडकाली भागात दंगल आणि जाळपोळ सुरू झाली. ...

हरयाणा: नूंह हिंसाचारानंतर झोपड्या हटवल्या; बेकायदेशीर अतिक्रमणावर सरकारचा बुलडोझर - Marathi News | nuh district authorities Haryana illegal homes removed after Nuh violence Government's bulldozer on illegal encroachment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा: नूंह हिंसाचारानंतर झोपड्या हटवल्या; बेकायदेशीर अतिक्रमणावर सरकारचा बुलडोझर

जिल्हा प्रशासनानं पुन्हा एकदा बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवला. ...

मंदिरांच्या सुरक्षेसाठी मुस्लीम बांधवांचा पहारा!दंगलखोरांपासून गुरुकुल, गोशाळा वाचविण्यासाठी सरसावले - Marathi News | Muslim brothers on guard for the security of temples | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरांच्या सुरक्षेसाठी मुस्लीम बांधवांचा पहारा!दंगलखोरांपासून गुरुकुल, गोशाळा वाचविण्यासाठी सरसावले

मंदिरांच्या सुरक्षेसाठी या भागातील ४१९ गावांमध्ये सर्व समाज समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्या हिंसाचाराच्या दिवसापासून मंदिराबाहेर सतत पहारा देत आहेत. ...

मला राजकारणापासून दूर ठेवा; ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर गोविंदाची प्रतिक्रिया - Marathi News | actor Govinda, Keep me out of politics; Govinda's reaction after his Twitter account was hacked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला राजकारणापासून दूर ठेवा; ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर गोविंदाची प्रतिक्रिया

अभिनेता गोविंदाचे ट्विटर हॅक करुन हरियाणा हिंसाचाराबाबत ट्विट करण्यात आले. ...

हिंसाचारानंतर हरियाणा पोलीस ॲक्शन मोडवर; रोहिंग्यांच्या झोपड्यांवर चालवला बुलडोझर! - Marathi News | Haryana Police on Action Mode After Violence; A bulldozer ran on Rohingya huts! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसाचारानंतर हरियाणा पोलीस ॲक्शन मोडवर; रोहिंग्यांच्या झोपड्यांवर चालवला बुलडोझर!

हरियाणाच्या मेवात-नूह येथील दंगलीनंतर आता पोलीस खडबडून जागे झाले आहेत. ...