लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
आणखी एक मित्रपक्ष भाजपाची साथ सोडणार?; सरकार वाचवण्यासाठी BJP नं आखला प्लॅन - Marathi News | Controversy between BJP and Jannayak Janata Party (JJP) in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी एक मित्रपक्ष भाजपाची साथ सोडणार?; सरकार वाचवण्यासाठी BJP नं आखला प्लॅन

राज्यात भाजपा आणि जेजेपी यांच्यातील मतभेदामुळे २०२४ च्या निवडणुकीत या दोन्ही पक्षात युती होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. ...

पहाटे उठून विडी पेटवली, झाला मोठा स्फोट, मुलासह आई-वडील होरपळले, आसपासची घरे हादरली  - Marathi News | Woke up early in the morning and lit a candle, there was a big explosion, parents along with the child were scared, nearby houses shook. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहाटे उठून विडी पेटवली, झाला मोठा स्फोट, मुलासह आई-वडील होरपळले, आसपासची घरे हादरली 

LPG Gas Leak: गुरुग्राममध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. गुरुग्राममधील सेक्टर ५ परिसरातील भाड्याने घेतलेल्या खोलीत गॅस लीक झाल्याने स्फोट झाला. त्यात पती पत्नी आणि त्यांचा १३ वर्षांचा मुलगा होरपळला. ...

शेतकऱ्यांकडून आकारलेले  कर्जाचे व्याज करणार परत; खट्टर सरकारचा निर्णय - Marathi News | repayment of loan interest charged from farmers khattar government decision in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांकडून आकारलेले  कर्जाचे व्याज करणार परत; खट्टर सरकारचा निर्णय

हरयाणात खट्टर सरकार शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जावर व्याज आकारणार नाही. ...

'हे' आहेत देशातील सर्वाधिक बदली होणारे IAS अधिकारी; तुकाराम मुंढेंपेक्षाही जास्त बदल्या.. - Marathi News | Ashok Khemaka is the most transferred IAS officers in the country; More transfers than Tukaram Mundhe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे' आहेत देशातील सर्वाधिक बदली होणारे IAS अधिकारी; तुकाराम मुंढेंपेक्षाही जास्त बदल्या..

यूपीए सरकारच्या काळात रॉबर्ट वॉड्रा आणि डीएलएफचा जमीन व्यवहाराचा करार रद्द करुन चर्चेत आले होते. ...

गेम खेळण्यास लहान भावालाच मिळत होता मोबाइल, 10वीतील बहिणीने उचललं धक्कादायक पाउल - Marathi News | Shocking! Minor sister killed brother for mobile game in Faridabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गेम खेळण्यास लहान भावालाच मिळत होता मोबाइल, 10वीतील बहिणीने उचललं धक्कादायक पाउल

Crime News : हरयाणाच्या फरीदाबादमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका दहावीत शिकत असलेल्या मुलीने आपल्या भावाची हत्या केली. ...

ट्रक अन् क्रुझरचा भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, महिला गंभीर - Marathi News | Fatal accident involving truck and cruiser; 5 dead, woman critical in hisar hansi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रक अन् क्रुझरचा भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, महिला गंभीर

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे.  ...

शहीद मुलाच्या मिशांना ताव मारत 'माऊली'नं ठोकला सलाम; ३० वर्षीय जवानाला हौतात्म्य - Marathi News |   Pawan Kumar, a 30-year-old soldier from Haryana, died of a heart attack while posted in Jaisalmer, Rajasthan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद मुलाच्या मिशांना ताव मारत 'माऊली'नं ठोकला सलाम; ३० वर्षीय जवानाला हौतात्म्य

भारतीय लष्कारत तैनात असलेल्या पवन कुमार या जवानाला सोमवारी वीरमरण आले. ...

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर तणाव, गावकऱ्यांचा मोठा विरोध; CM खट्टर ४ तास घरात बंद - Marathi News | Tension after Chief Minister's announcement, massive opposition from villagers; CM Khattar confined in house for 4 hours in police security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर तणाव, गावकऱ्यांचा मोठा विरोध; CM खट्टर ४ तास घरात बंद

महेंद्रगड गावच्या सीमारेषेवर शुक्रवारी जनसंवाद मोहिमेचा सांगता कार्यक्रम होता. ...