लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
सोनिया गांधींनी धरला हरयाणवी नृत्यावर ठेका - Marathi News | Sonia Gandhi holds contract on Haryanvi dance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींनी धरला हरयाणवी नृत्यावर ठेका

हरयाणवी गाण्यावर या महिलांसोबत सोनिया गांधी यांनीही ठेका धरला.  ...

हृदयद्रावक! पुराच्या पाण्यात शेती बुडाली, पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू  - Marathi News | Heartbreaking! Shocked farmer dies after seeing his farm drowned in flood water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हृदयद्रावक! पुराच्या पाण्यात शेती बुडाली, पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू 

Haryana Flood News : हरयाणामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरादारापासून शेतांपर्यंत सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. याचपुरादरम्यान, एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ...

महिलेकडून आमदाराला थप्पड, ५० जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | MLA slapped, crime against 50 people in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेकडून आमदाराला थप्पड, ५० जणांविरुद्ध गुन्हा

जजपाचे ज्येष्ठ नेते ईश्वर सिंह हे कैथल जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना भाटिया गावात त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. ...

दिल्ली-हरियाणामध्ये पुराचा धोका, कुल्लूमध्ये हजारो पर्यटक अडकले; चारधाम यात्रा पुन्हा खंडित - Marathi News | Flood threat in Delhi-Haryana, thousands of tourists stranded in Kullu; Chardham Yatra interrupted again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-हरियाणामध्ये पुराचा धोका, कुल्लूमध्ये हजारो पर्यटक अडकले; चारधाम यात्रा पुन्हा खंडित

राजस्थानच्या वाळवंटी राज्यापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत, गंगा, यमुना आणि बियाससह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ...

"मी ६६ केसेस लढल्या आहेत, लग्न करा नाहीतर...", फेटा बांधून ७० वर्षीय वृद्धाची DC ऑफिसात धाव - Marathi News | 71-year-old Satbir from Rewari district of Haryana complained to the district secretariat office for a family certificate | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी ६६ केसेस लढल्या, लग्न करा नाहीतर...", फेटा बांधून ७० वर्षीय वृद्ध DC ऑफिसात

सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या एका वृद्ध व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...

'माझ्या पैशाची मीच ऐश करणार, पोरांना कवडीही देणार नाही'; सक्त बापाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | 'I'll be proud of my money, I won't give the boys any money'; Sakt Bapa's video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'माझ्या पैशाची मीच ऐश करणार, पोरांना कवडीही देणार नाही'; सक्त बापाचा व्हिडिओ व्हायरल

धरमवीर नावाच्या व्यक्तीने स्विमींग पुलमधील आपला व्हिडिओ शेअर केला आहे. ...

दानशूर रद्दीवाला! ३५ लाख दान केले; उत्पन्नाच्या ९० टक्के, मग पैसे किती कमवत असेल... - Marathi News | 53-year-old Fakir Chand from Haryana, who has so far donated Rs 3.5 lakh to the poor by selling junk, considers industrialist Ratan Tata as his role model | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दानशूर रद्दीवाला! ३५ लाख दान केले; उत्पन्नाच्या ९० टक्के, मग पैसे किती कमवत असेल...

हरयाणाती कैथल जिल्ह्यातील एक दानशूर रद्दीवाला सध्या चर्चेत आहे. ...

काय सांगता? चक्क झाडांना मिळणार पेन्शन, ७५ वर्षांपेक्षा जुन्या झाडांसाठी २५०० रुपये - Marathi News | Trees will get pension, Rs. 2500 for trees older than 75 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? चक्क झाडांना मिळणार पेन्शन, ७५ वर्षांपेक्षा जुन्या झाडांसाठी २५०० रुपये

या योजनेला ‘प्राणवायू देवता पेन्शन’ असे नाव देण्यात आले आहे.  ...