शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला दोषी; 26 मे रोजी होणार शिक्षेची सुनावणी

राष्ट्रीय : OM Prakash Chautala : माजी मुख्यमंत्री चौटाला वयाच्या 87 व्या वर्षी 10वी, 12वी उत्तीर्ण; अभिषेक बच्चननं केलं अभिनंदन

राष्ट्रीय : वडिलांच्या अंत्ययात्रेत ७ मुलांचा तुफान राडा, लाथा-बुक्के हाणले; पोलिसांच्या उपस्थित करावे लागले अंत्यसंस्कार!

राष्ट्रीय : भारतीय तरुणाची फसवणूक; पाठवायचे होते अमेरिकेत पण सोडले सर्बियाच्या जंगलात, नेमकं काय घडलं..?

जळगाव : हरियाणातील मराठेही महाराष्ट्राचेच वंशज; अखिल भारतीय मराठा जागृती मंचचा दावा

क्राइम : थरारक! पत्नीच्या हत्येप्रकरणी साक्ष देण्यासाठी आलेला पती, न्यायालयाच्या आवारात गोळ्या घालून केले ठार

क्राइम : Crime News: 'ही तरुणी माझ्या भाईचं प्रेम, तिच्याशी लग्न केलंस तर...', गँगस्टरने तरुणाला दिली धमकी, त्यानंतर

क्राइम : I Love You Papa...म्हणत व्हिडीओ बनवला, फॅक्टरी मालकाने वडिलांना मारहाण केल्याने मुलाने केली आत्महत्या

क्राइम : Crime News: जन्मदात्या आईनेच पोटच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारले, धक्कादायक कारण आले समोर 

राष्ट्रीय : देशात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; दोन हजार नवे रुग्ण; उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांत मास्क सक्ती