लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या खिशातून वृद्ध महिलेला दिले 2500 रुपये; म्हणाले, "या महिन्याची पेन्शन घ्या, पुढील महिन्यात घरी येईल" - Marathi News | haryana cm manohar lal khattar gives 2500 rupees to old lady in rohtak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या खिशातून वृद्ध महिलेला दिले 2500 रुपये अन् म्हणाले...

Manohar Lal Khattar : गुरुवारी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर रोहतक येथे पोहोचले. यावेळी त्यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. ...

Electricity theft: धक्कादायक! देशाच्या 'या' राज्यात गेल्या ५ वर्षात तब्बल ७०० कोटी रूपयांची वीजचोरी - Marathi News | Electricity theft worth Rupees 706 crores detected in 5 years Rupees 378 crores deposited this state of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! 'या' राज्यात गेल्या ५ वर्षात तब्बल ७०० कोटींची वीजचोरी

दंड वसूल करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव ...

स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी 102 वर्षांच्या वृद्धाने काढली वरात - Marathi News | rohtak to prove himself alive the 102 year old took out his procession see photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी 102 वर्षांच्या वृद्धाने काढली वरात

या गावात वीस वर्षांपासून पोलीस ठाण्यात नाही कोणतीही तक्रार, हरयाणात बिढाईखेडा गावात बंधुभावाचा नवा आदर्श - Marathi News | There is no complaint in the police station in this village for twenty years, a new ideal of brotherhood in Bidhaikheda village in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या गावात वीस वर्षांपासून पोलीस ठाण्यात नाही कोणतीही तक्रार, हरयाणात बिढाईखेडा गावात बंधुभावाचा नवा आदर्श

गावातील प्रत्येक प्रकरण सहमतीने किंवा पंचायतीच्या बैठकीत सोडविले जाते. गावाची लोकसंख्या जवळपास ७५० आहे. येथे १२५ घरे आहेत. ...

Sonali Phogat: सोनाली फोगाट यांची ११० कोटींची संपत्ती, मुलगी संपत्तीची वारसदार - Marathi News | Sonali Phogat: Sonali Phogat's wealth of 110 crores, daughter inherits the wealth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनाली फोगाट यांची ११० कोटींची संपत्ती, मुलगी संपत्तीची वारसदार

Sonali Phogat: टिकटॉक स्टार सोनाली फोगाट या ११० कोटींची संपत्ती सोडून गेल्या आहेत. त्यांची मुलगी यशोधरा (१५) ही या संपत्तीची वारसदार आहे. सोनाली यांचे पती संजय फोगाट यांचा सहा वर्षांपूर्वी गूढ मृत्यू झाला होता. ...

आधी गाडीनं उडवलं, नंतर जखमी अवस्थेत रुग्णालयाच्या गेटवर सोडून काढला पळ - Marathi News | Haryana Police PCR van hit a bike then left injured couple on hospital gate and ran away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी गाडीनं उडवलं, नंतर जखमी अवस्थेत रुग्णालयाच्या गेटवर सोडून काढला पळ

पोलिसांच्या पीसीआर व्हॅनने एका जोडप्याला उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट: हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा प्रमोद सावंतांना फोन; आज मोठा निर्णय होणार - Marathi News | Sonali Phogat Murder Case: Haryana CM spoke, want CBI to take over investigation; we will ready, said Goa CM Pramod Sawant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाली फोगाट: हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा प्रमोद सावंतांना फोन; आज मोठा निर्णय होणार

सोनालीची हत्या ही तिची संपत्ती हडप करण्यासाठी झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनालीला ड्रग पाजल्याचे पीए आणि तिच्या मित्राने पोलीस चौकशीत कबुलही केले आहे.  ...

मोठा ट्विस्ट! सोनाली फोगाट अन् पीए हे पती-पत्नी? गुरुग्रामच्या फ्लॅटने पेच आणखी वाढविला - Marathi News | Big twist! Sonali Phogat and Sudhir Sangwan took Flat on rent in Gurugram as husband wife; police verification also | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठा ट्विस्ट! सोनाली फोगाट अन् पीए हे पती-पत्नी? गुरुग्रामच्या फ्लॅटने पेच आणखी वाढविला

Sonali Phogat Death: सोनाली यांच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. शवविच्छेदन अहवालात प्रथमदर्शनी मात्र तसे काहीच दिसलेले नाही. ...