लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती - Marathi News | Haryana Assembly Election Result 2024 Ram Rahim benefits both BJP and Congress Information from Haryana result statistics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती

Haryana Assembly Election Result 2024 : हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल काल समोर आला, या निकालात भाजपाला मोठं यश मिळाले आहे. ...

Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे - Marathi News | Know the net worth of Savitri Jindal who won the election from Hisar haryana 2024 mother of navin jindal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे

Savitri Jindal Haryana Election Networth : हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपनं देशातील सर्वात श्रीमंत महिलेला तिकीट नाकारलं. मात्र, त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि निवडणुकीत बाजीही मारली. ...

राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश - Marathi News | BJP candidate Sunil Sangwan won from Charkhi Dadri Assembly Constituency in Haryana election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश

हरयाणा निवडणुकीच्या निकालात चरखी दादरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील सांगवान विजयी झाले. ...

एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता - Marathi News | exit polls fails in haryana and jammu kashmir assembly election 2024 after result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता

हरयाणातील अंदाज सपशेल फसले, जम्मू-काश्मीरमध्ये बसले; निम्म्यापेक्षा जास्त अंदाज चुकले ...

"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा - Marathi News | After the defeat of Congress in the Haryana assembly elections Thackeray group has criticized the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावरुन ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून पक्षावर टीका केली आहे. ...

निकालांचा चकवा अन् धक्का; एक्झिट पोल फसले, अनेकांना धडा - Marathi News | haryana and jammu kashmir assembly election 2024 result shock and awe lesson to many | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निकालांचा चकवा अन् धक्का; एक्झिट पोल फसले, अनेकांना धडा

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पहिला सामना भारतीय जनता पक्षाने जिंकला आहे. ...

हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल? - Marathi News | bjp won in haryana and india alliance win in jammu and kashmir now what will happen in maharashtra assembly election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?

भाजपचे मनोबल वाढले; शिंदेसेना, अजित पवार गटावर जागावाटपात दबाव वाढवणार; मविआत उद्धव सेना व शरद पवार गट आक्रमक राहण्याची चिन्हे ...

हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला - Marathi News | what is the math behind bjp victory in haryana assembly election result 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला

काँग्रेसला जाट मतांचा सर्वाधिक फायदा होईल असे म्हटले जात होते, उलट त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला. ...