लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
थरारक! पत्नीच्या हत्येप्रकरणी साक्ष देण्यासाठी आलेला पती, न्यायालयाच्या आवारात गोळ्या घालून केले ठार - Marathi News | Murder sonipat court key witness wife murder case shot dead sonipat court complex | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! पत्नीच्या हत्येप्रकरणी साक्ष देण्यासाठी आलेला पती, न्यायालयाच्या आवारात गोळ्या घालून केले ठार

Firing Case : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. ...

I Love You Papa...म्हणत व्हिडीओ बनवला, फॅक्टरी मालकाने वडिलांना मारहाण केल्याने मुलाने केली आत्महत्या - Marathi News | Made a video saying I love you Papa, son commits suicide after factory owner beats father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :I Love You Papa...म्हणत व्हिडीओ बनवला, फॅक्टरी मालकाने वडिलांना मारहाण केल्याने मुलाने केली आत्महत्या

Suicide Case : मृताने कारखाना चालकाच्या मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...

Crime News: जन्मदात्या आईनेच पोटच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारले, धक्कादायक कारण आले समोर  - Marathi News | Crime News: The birth mother drowned her three children, shocking reasons came to light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जन्मदात्या आईनेच पोटच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारले, धक्कादायक कारण आले समोर 

Crime News: एका आईने तिच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारल्याचे समोर आले आहे. या महिलेने स्वत:च्या तीन मुलांना मारल्यानंतर स्वत:ही टँकमध्ये उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे ...

देशात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; दोन हजार नवे रुग्ण; उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांत मास्क सक्ती - Marathi News | Corona is spreading again in the country; Two thousand new patients; Mask compulsory in seven districts of Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; दोन हजार नवे रुग्ण; उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांत मास्क सक्ती

उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून ११५४२वर आली आहे. गेल्या चोवीस तासांत २१४ जणांचा मृत्यू झाला आहे.  ...

शारीरिक संबंध ठेव, नाहीतर...' धमकीला घाबरून अल्पवयीन मुलीने प्राशन केले कीटकनाशक - Marathi News | Have physical relationship, otherwise ... 'Fearing the threat, the minor girl taken pesticides | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शारीरिक संबंध ठेव, नाहीतर...' धमकीला घाबरून अल्पवयीन मुलीने प्राशन केले कीटकनाशक

Sexual Abuse : पीडित विद्यार्थिनीला सध्या गुरुग्राममधील खासगी रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलीचा दोष एवढाच आहे की, तिने गावातील तीन तरुणांचे म्हणणे ऐकले नाही, जे तिच्यावर घाणेरडी नजर ठेवायचे. ...

मैत्रीच्या नात्याला काळिमा, कोल्ड्रींक्समधून ड्रग्स देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार - Marathi News | Rape of a friend's wife by giving drugs from a cold drink | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रीच्या नात्याला काळिमा, कोल्ड्रींक्समधून ड्रग्स देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार

Rape Case : महिलेने तिच्या पतीच्या मित्रावर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

Crime News: ज्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिली त्याच्यावरच महिला कॉन्स्टेबलने लावला बलात्काराचा आरोप, त्यानंतर.. - Marathi News | Crime News: The woman constable accused the person with whom she was staying in the live-in of rape, after that .. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिली त्याच्यावरच महिला कॉन्स्टेबलने लावला बलात्काराचा आरोप, त्यानंतर..

Crime News: हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यामध्ये पोलीस लाईनमधील सरकारी निवासस्थानामध्ये राहणाऱ्या एका महिला शिपायाला भीती दाखवून रात्री उशिरा तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

Coronavirus: भारतातील दोन राज्यांमध्ये कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ, संसर्गाच्या वेगाने चिंता वाढवली - Marathi News | Coronavirus: Significant increase in weekly coronavirus cases in two Indian states Delhi & Haryana, increasing risk of infection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील दोन राज्यांत कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ, संसर्गाच्या वेगाने चिंता वाढवली

Coronavirus: भारतातील दोन राज्यातील आकडेवारीमुळे पुन्हा एकदा चिंता वाढण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. ...