लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
Raksha Bandhan: हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी भावाकडे जात असताना भीषण अपघात, महिलेचा मुलीसह जागीच मृत्यू  - Marathi News | Raksha Bandhan: A woman died on the spot along with her daughter in a tragic accident while going to her brother for Rakshabandhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी भावाकडे जात असताना भीषण अपघात, महिलेचा मुलीसह जागीच मृत्यू 

Raksha Bandhan, Accident News: रक्षाबंधनाचा आजचा दिवस एका बहिणीसाठी अखेरचा दिवस ठरला. रक्षाबंधनासाठी भावाच्या घरी जात असलेल्या या महिलेचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ...

Crime News : भररस्त्यात तरुणींची हाणामारी, ओरबाडले, केस ओढले; एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारले - Marathi News | Crime News: In Rohtak, young Girls were beaten each other with kicked and punched | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भररस्त्यात तरुणींची हाणामारी, ओरबाडले, केस ओढले; एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारले

Crime News: एका कोचिंग सेंटरच्या बाहेर मुलींच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. त्यानंतर या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ...

Shocking! पुरूष मित्रासोबत हॉटेलमध्ये गेली होती ३६ वर्षीय महिला आणि मग... - Marathi News | Haryana 36 year old woman found murdered in Gurugram hotel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! पुरूष मित्रासोबत हॉटेलमध्ये गेली होती ३६ वर्षीय महिला आणि मग...

मृत महिलेचं नाव इमराना आहे. ती आग्राची राहणारी आहे. सध्या ती भाड्याच्या घरात राजीव नगरमध्ये राहत होती. ...

कर्जाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा; हरियाणातील महिला आरोपी गजाआड - Marathi News | Interstate gangs looting under the guise of debt; Haryana woman accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा; हरियाणातील महिला आरोपी गजाआड

Haryana woman accused arrested : दिल्ली, उत्तरप्रदेशमधील आरोपींचा समावेश; अजनी पोलिसांची कामगिरी ...

तुरुंगात असलेल्या डेरा प्रमुख राम रहीमला पाठवल्या 25 हजार राख्या - Marathi News | 25 thousand rakhi sent to Dera chief Ram Rahim who is in jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगात असलेल्या डेरा प्रमुख राम रहीमला पाठवल्या 25 हजार राख्या

Haryana News: गेल्या 19 दिवसांत राम रहिमला 25 हजारांहून अधिक राखी पोस्टाने पाठवण्यात आल्या आहेत. ...

Husband Killed Wife: पत्नीच्या विम्याचे १५ लाख रुपये हडपण्यासाठी पतीने रचले भयानक कारस्थान, आणि मग... - Marathi News | Husband hatches conspiracy to grab Rs 15 lakh from wife's insurance, and then He Murder his Wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Husband Killed Wife: पत्नीच्या विम्याचे १५ लाख रुपये हडपण्यासाठी पतीने रचले भयानक कारस्थान, आणि मग...

Crime News: एका पतीला त्याच्या पत्नीचा एवढा तिटकारा येऊ लागला की त्याने थेट तिच्या हत्येचे कारस्थान रचले. त्यानंतर त्या वाहनांचा हप्ता माफ व्हावा आणि विम्याचे १५ लाख रुपये मिळावे, यासाठी पत्नीला रस्त्यावर भरधाव ट्रकसमोर ढकलले. ...

नीरज चोप्रामुळे 'रोड मराठा' समाज चर्चेत; कसा वाचला, जगला, वाढला हा समाज? जाणून घ्या इतिहास - Marathi News | what is road maratha community to which neeraj chopra belongs to | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नीरज चोप्रामुळे 'रोड मराठा' समाज चर्चेत; कसा वाचला, जगला, वाढला हा समाज? जाणून घ्या इतिहास

पानिपतच्या रणांगणात पराभूत झालेल्या मराठी सैनिकांपैकी अनेकांनी परत न येता हजार-बाराशे मैलांवर उरलेले आयुष्य काढले.. तेच हे रोड मराठा! ...

"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो", नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन - Marathi News | Uddhav Thackeray calls gold medalist Neeraj Chopra's family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो", नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन

Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून त्याचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...