लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
लग्नाच्या एक दिवसआधी रेप केसमध्ये अडकला तरूण, साखरपुडा दुसरीसोबत अन् लग्न दुसरीशी करत होता... - Marathi News | Haryana : Rewari a day before the wedding the bridegroom trapped in the rape case in Rewari | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या एक दिवसआधी रेप केसमध्ये अडकला तरूण, साखरपुडा दुसरीसोबत अन् लग्न दुसरीशी करत होता...

तक्रारीत लग्नाआधी कार आणि बाइक घेणे व एका दुसऱ्याच तरूणीसोबत लग्न करण्याचा आरोपही तरूणीने लावला आहे. दुसऱ्या तरूणीसोबत तरूणाचं १८ जुलैला लग्न होणार होतं. ...

संतापजनक! जवळीक साधली, अश्लिल व्हिडीओ बनवला आणि दिराने वहिनीवर तीन वर्षे बलात्कार केला - Marathi News | made pornographic videos and brother-in-law raped his Sister-in-law for three years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! जवळीक साधली, अश्लिल व्हिडीओ बनवला आणि दिराने वहिनीवर तीन वर्षे बलात्कार केला

Crime News: दीर-वहिनीच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. एका दिराने त्याच्या वहिनीला ब्लॅकमेल करत तब्बल तीन वर्षे तिच्यावर बलात्कार केला. ...

हृदयद्रावक! २ आठवड्यांपूर्वी पतीने विष प्रश्न करून जीवन संपवले; आता मायलेकींनी केली आत्महत्या   - Marathi News | Heartbreaker! 2 weeks ago, her husband committed suicide by poisoning; Now wife and daughter also committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! २ आठवड्यांपूर्वी पतीने विष प्रश्न करून जीवन संपवले; आता मायलेकींनी केली आत्महत्या  

Suicide Case : हरी शेट्टी हे कर सल्लागार म्हणून कार्यरत होते, तर वीणा एका खासगी कंपनीत सेल्स विभागात काम करत होत्या. तर यशिका एमबीएचे शिक्षण घेत होती. ...

मंदिराजवळ भेटायला बोलावलं, गाडीतून आले अन् अपहरण केलं; नशेचं इंजेक्शन देऊन ८ दिवस गँगरेप - Marathi News | Called to meet near the temple, came out of the car and abducted; Gangrape for 8 days by injecting drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंदिराजवळ भेटायला बोलावलं, गाडीतून आले अन् अपहरण केलं; नशेचं इंजेक्शन देऊन ८ दिवस गँगरेप

Gangrape Case :सतत ८ दिवस नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ...

विधानसभा उपाध्यक्षांच्याच गाडीवर हल्ला, शेतकऱ्यांचा संयम सुटला - Marathi News | Attack on the vehicle of the Deputy Speaker of the Assembly, the farmers lost their temper in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा उपाध्यक्षांच्याच गाडीवर हल्ला, शेतकऱ्यांचा संयम सुटला

विधानसभा उपाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला झाल्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आंदोलकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलिस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून त्यामध्ये दोन्हीकडील 5 जण जखमी झाले आहेत. ...

Coronavirus: आता म्हैशीच्या रेडकूमध्ये सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, अशी आहेत लक्षणे, संसर्गाबाबत तज्ज्ञ म्हणतात...  - Marathi News | Coronavirus: A new variant of coronavirus has been found in the buffalo, here are the symptoms, experts say | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: आता म्हैशीच्या रेडकूमध्ये सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, अशी आहेत लक्षणे, संसर्गाबाबत तज्ज्ञ म्हणतात... 

Coronavirus in India: हरियाणामधून रेडकूंचे २५० हून अधिक नमुने घेण्यात आले होते. त्यामधील अनेक नमुने पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्याच पॉझिटिव्ह नमुन्यांमधील अधिक संशोधनासाठी पाच नमुन्यांची सिक्वेंसिंग करण्यात आली. त्यामधून वरील धक्कादायक माहिती समोर आली ...

'इतिहास घडवायचा असेल तर तैमूर औरंगजेब, बाबर यांचा जन्म होता कामा नये'; भाजपा प्रवक्त्याचं विधान - Marathi News | BJP spokesperson at mahapanchayat If you want to make history Taimur Aurangzeb Babur wont be born | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इतिहास घडवायचा असेल तर तैमूर औरंगजेब, बाबर यांचा जन्म होता कामा नये'; भाजपा प्रवक्त्याचं विधान

हरियाणाचे भाजपाचे प्रवक्ते आणि करणी सेनाचे अध्यक्ष सुरज पाल अमू यांनी गुडगावच्या पतौडीमध्ये आयोजित महापंचायतीत वादग्रस्त विधान केलं आहे. ...

Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्यांना मिळणार सरकारी नोकरी आणि ६ कोटींचं बक्षीस! - Marathi News | tokyo olympics haryana to give 6 crore to tokyo olympics gold winner and govt job | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्यांना मिळणार सरकारी नोकरी आणि ६ कोटींचं बक्षीस!

टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेला (tokyo olympics) २३ जुलैपासून सुरुवात होत आहे. यातच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोठी घोषणा केली आहे. ...