लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
CoronaVirus: कुठे हवन तर कुठे जलार्पण; अंधश्रद्धेचा वेढा असताना कसा जिंकणार कोरोनाविरुद्धचा लढा? - Marathi News | coronavirus rituals hawan pooja and different tactics rural areas on corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कुठे हवन तर कुठे जलार्पण; अंधश्रद्धेचा वेढा असताना कसा जिंकणार कोरोनाविरुद्धचा लढा?

CoronaVirus: कोरोना जावा यासाठी होमहवन, जलार्पण यांसारख्या गोष्टी सर्रासपणे होताना दिसत आहेत. ...

तुमचा तो टॉमी आणि आमचा कुत्रा? कुत्र्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी - Marathi News | Your dog is Tommy and our dog is dog? Violent fight between two families over dogs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुमचा तो टॉमी आणि आमचा कुत्रा? कुत्र्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

Crime News : एका व्यक्तीने आपल्या शेजाऱ्यांना कुत्र्यावरून झालेल्या वादावरून बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्यांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.  ...

केंद्रानं पाकिस्तानकडून ऑक्सिजच्या आयातीची मंजुरी दिली नाही: अमरिंदर सिंग - Marathi News | punjab cm amarinder singh said center wont allow import of oxygen from pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रानं पाकिस्तानकडून ऑक्सिजच्या आयातीची मंजुरी दिली नाही: अमरिंदर सिंग

Coronavirus Oxygen crisis : ऑक्सिजनची उपलब्धता नसल्यामुळे पंजाबमधील रुग्णालये बेड्सची संख्या वाढविण्यास असमर्थ असल्याचंही सिंग यांनी नमूद केलं. ...

Viral : बोंबला! लॉकडाऊनमध्ये सकाळी व्यायामाला निघाले; पोलिसांनी घाम निघेपर्यंत घेतला वर्कआऊट; पाहा व्हिडीओ - Marathi News | Viral Video : Went for a morning walk in the lockdown caught by police and see video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral : बोंबला! लॉकडाऊनमध्ये सकाळी व्यायामाला निघाले; पोलिसांनी घाम निघेपर्यंत घेतला वर्कआऊट; पाहा व्हिडीओ

Viral video : पोलिस नियम मोडत असलेल्यांना चांगलाच धडा शिवकत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

हरयाणा, ओदिशातही आता लॉकडाऊन - Marathi News | Lockdown in Haryana and Odisha now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा, ओदिशातही आता लॉकडाऊन

रुग्ण वाढताहेत : आरोग्य सेवेवर कमालाची ताण ...

अकोल्यातून अपहरण झालेल्या युवतीचा हरयाणात शोध - Marathi News | Abducted girl from Akola found in Haryana after two year | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोल्यातून अपहरण झालेल्या युवतीचा हरयाणात शोध

Abducted girl from Akola found in Haryana: अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने या युवतीचा शोध घेत तिला हरियाणातील गुरुग्राम येथून अकोल्यात आणले. ...

NRI पतीने हनीमूनवर बनवला पत्नीचा अश्लील व्हिडीओ, कंटाळून महिलेने उचललं हे धक्कादायक पाउल! - Marathi News | NRI husband made inappropriate video of wife on honeymoon then blackmailed for dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NRI पतीने हनीमूनवर बनवला पत्नीचा अश्लील व्हिडीओ, कंटाळून महिलेने उचललं हे धक्कादायक पाउल!

Crime News : NRI पतीने पत्नीला हनीमूनला नेऊन तिचा अश्लील व्हिडीओ बनवला होता. नंतर तो या व्हिडीओच्या माध्यमातूनच पत्नीला ब्लॅकमेल करत होता आणि हुंड्याची मागणी करत होता. ...

Pregnant woman : सलाम! वेदनेनं तडफडत होती गर्भवती; प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरांचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Doctor lifted pregnant woman and brought into emergency ward during shortage of stretcher | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Pregnant woman : सलाम! वेदनेनं तडफडत होती गर्भवती; प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरांचा व्हिडीओ व्हायरल

Doctor lifted pregnant woman : रुग्णालयाच्या बाहेर स्ट्रेचर न मिळाल्यानं वेदनेनं तडफडत असलेल्या महिलेला उचलून घेत त्यांनी आपात्कालीन (Emergency) वार्डात पोहोचवलं. ...