लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
Oxygen Tanker Missing : ऑक्सिजनने भरलेला टँकर बेपत्ता; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  - Marathi News | Oxygen Tanker Missing: Oxygen tanker went missing; Filed a complaint at the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Oxygen Tanker Missing : ऑक्सिजनने भरलेला टँकर बेपत्ता; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

Oxygen Tanker Missing : हा टँकर इच्छितस्थळी पोहोचलाच नाही अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर मनजीत सिंग यांनी माहिती दिली.   ...

Corona vaccine : या चोराकडून शिका, इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना जयंत पाटलांचा सल्ला - Marathi News | Corona vaccine : Learn from this thief, Jayant Patil's advice to those who blackmail injections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine : या चोराकडून शिका, इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना जयंत पाटलांचा सल्ला

Corona vaccine : हरियाणाच्या जींद येथील शासकीय रुग्णालयात एक अजब चोरीची घटना घडली आहे. बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चोरट्याने कोरोना लशीच्या (Corona vaccine theft) जवळपास शंभर डोसची चोरी केली होती ...

'सॉरी ... मला माहित नव्हतं यात कोरोनाच्या लसी आहेत'; पेपरवर लिहून चोरानं परत केल्या लसी - Marathi News | haryana jind civil hospital corona vaccine theft note returned thief absconding police crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सॉरी ... मला माहित नव्हतं यात कोरोनाच्या लसी आहेत'; पेपरवर लिहून चोरानं परत केल्या लसी

जिंद येथील सिव्हिल रुग्णालयातून बुधवारी रात्री चोरी झाल्या होत्या लसी. ...

Corona Vaccine: धक्कादायक! सिव्हिल रुग्णालयातून १२७० कोव्हिशिल्ड व ४४० कोव्हॅक्सिन लसींची चोरी - Marathi News | corona vaccine 1710 doses including 1270 of covishield and 440 of Covaxin stolen in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: धक्कादायक! सिव्हिल रुग्णालयातून १२७० कोव्हिशिल्ड व ४४० कोव्हॅक्सिन लसींची चोरी

Corona Vaccine: आता कोरोना लस चोरण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

धक्कादायक! विधवा वहिनीसोबत लग्नाचा होता दबाव, तरूणाने रेल्वेसमोर येऊन केली आत्महत्या! - Marathi News | Suicide youth threat rape case marriage sister in law Fatehabad Haryana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! विधवा वहिनीसोबत लग्नाचा होता दबाव, तरूणाने रेल्वेसमोर येऊन केली आत्महत्या!

मृत तरूणाच्या परिवाराने आरोप केला आहे की, त्यांच्या विधवा सूनेच्या परिवाराला कंटाळून त्यांच्या लहान मुलाने मृत्युला जवळ केलं. ...

प्रिन्स हॅरींशी लग्न लावून द्या, HC पोहोचली महिला; न्यायालय म्हणालं, "हे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न" - Marathi News | Daydreamers Fantasy Says High Court In Punjab Woman who wants to marry england Prince Harry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रिन्स हॅरींशी लग्न लावून द्या, HC पोहोचली महिला; न्यायालय म्हणालं, "हे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न"

उच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका, याचिकाकर्ता महिलाच स्वत:च आहेत वकील ...

महिलेकडून होत असलेल्या सततच्या लैंगिक शोषणाला वैतागून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न! - Marathi News | Jind youth attempted suicide after harassed by sexual exploitation by a woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेकडून होत असलेल्या सततच्या लैंगिक शोषणाला वैतागून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न!

Sexual exploitation by a woman : पिल्लूखेडा पोलिसांनी तरूणाच्या तक्रारीवर शेजारील महिला व तिच्या पती विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि  इतर काही प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. ...

CoronaVirus Update: देशभरातील 'या' १० राज्यांत ९१ टक्के कोरोनाबाधित; सर्वाधिक मृत्यूदर - Marathi News | coronavirus update including maharashtra punjab these 10 states in india recorded highest corona patient | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Update: देशभरातील 'या' १० राज्यांत ९१ टक्के कोरोनाबाधित; सर्वाधिक मृत्यूदर

coronavirus update: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. ...