शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : Haryana assembly elections 2019: आखाड्यात ४२% उमेदवार कोट्यधीश; ११७ जणांवर गुन्हे 

राष्ट्रीय : कुठे आहे बेटी बचाव?; भरसभेत त्यानं पंतप्रधान मोदींना सवाल केला अन्...

राष्ट्रीय : खट्टर नव्हे खेचर! सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसची टीका 

राष्ट्रीय : नोकऱ्यांत महिलांना ३३% आरक्षण देणार; निवडणूक जाहीरनामा

राष्ट्रीय : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विरोधकांपेक्षा चार पट रक्कम केली खर्च

राष्ट्रीय : मला आमदार बनवा आणि नशापाणी, दंडाच्या चिंतेपासून मुक्त व्हा; भाजपा नेत्याचे अजब आश्वासन 

राष्ट्रीय : उमर खालिदवर हल्ला करणाऱ्या नवीन दलालला शिवसेनेचं तिकीट

राष्ट्रीय : प्लास्टिकमुक्तीचा असाही 'मार्ग'; इंडियन ऑइलने 'त्या' प्लास्टिकपासून तयार केला रस्ता

राष्ट्रीय : हरयाणात जेजेपीची चौथी यादी जाहीर, आतापर्यंत ७२ उमेदवार जाहीर

राष्ट्रीय : महाराष्ट्र, हरयाणात पुन्हा दिसेल का काँग्रेसचा मुख्यमंत्री?