लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
दीड लाखांहून अधिक ट्रॅक्टर, ९ मार्ग, दोन दिवस; अशी असेल दिल्लीतील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली - Marathi News | More than 1.5 lakh tractors, 9 lanes, two days, will be the tractor rally of farmers in Delhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दीड लाखांहून अधिक ट्रॅक्टर, ९ मार्ग, दोन दिवस; अशी असेल दिल्लीतील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली

Farmer Tractor March News : प्रजासत्ताक दिनी शेतकरी दिल्लीमध्ये भव्य ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. अतिभव्य अशा स्वरूपात होणाऱ्या या ट्रॅक्टर रॅलीच्या वैशिष्ट्यांचा घेतलेला हा आढावा. ...

"शेतकऱ्यांच्या दबावामुळे सांगितली खोटी कहाणी," सिंघू बॉर्डरवर पकडलेल्या संशयिताची धक्कादायक कबुली - Marathi News | "False story told due to pressure from farmers," shocking confession of suspect caught at Singhu border. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"शेतकऱ्यांच्या दबावामुळे सांगितली खोटी कहाणी," सिंघू बॉर्डरवर पकडलेल्या संशयिताची धक्कादायक कबुली

Farmer Protest : आज शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा दावा करत एका संशयित व्यक्तीला आंदोलकांनी पकडून माध्यमांसमोर आणले होते. ...

"... मात्र राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवण्याची सवय जात नाही" - Marathi News | bjp leader nitesh rane criticize shiv sena leader sanjay raut over west bengal election uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"... मात्र राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवण्याची सवय जात नाही"

शिवसेनेचा पश्चिम बंगालच्या निवडणुका लढण्याचा निर्णय, भाजपा नेत्यानं लगावला टोला ...

नसिरुद्दीन शाह म्हणाले, "युपीत लव्ह जिहादचा तमाशा"; रत्ना पाठक यांच्यासोबतच्या विवाहाबातही केला खुलासा - Marathi News | Naseeruddin Shah furious at Love Jihad tamasha in UP spoke on ratna pathak shah marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नसिरुद्दीन शाह म्हणाले, "युपीत लव्ह जिहादचा तमाशा"; रत्ना पाठक यांच्यासोबतच्या विवाहाबातही केला खुलासा

आपल्या लग्नादरम्यान घडलेल्या गोष्टींबाबतही दिली माहिती ...

Corona vaccination: आंदोलक शेतकऱ्यांनी भाजपा आमदाराला लसीकरण केंद्रात जाण्यापासून रोखले, आरोग्य कर्मचाऱ्यांना पळवले - Marathi News | Corona vaccination: Protesting farmers prevent BJP MLA from going to vaccination center, abduct health workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination: आंदोलक शेतकऱ्यांनी भाजपा आमदाराला लसीकरण केंद्रात जाण्यापासून रोखले, आरोग्य कर्मचाऱ्यांना पळवले

Corona vaccination in India Update : कोरोना लसीकरणाच्या मोहिमेवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिसून आला. लसीकरणाच्या शुभारंभावेळी लसीकरण केंद्रात येणाऱ्या भाजपाच्या स्थानिक आमदारांना स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. ...

मुख्यमंत्री खट्टर यांनी केली घोषणा, फिल्मसिटी बांधली जाणार हरयाणामध्ये - Marathi News | Film City to Be Set up in Haryana Soon: CM Khattar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुख्यमंत्री खट्टर यांनी केली घोषणा, फिल्मसिटी बांधली जाणार हरयाणामध्ये

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, हरयाणा राज्यात लवकरच फिल्म सिटी बांधली जाणार आहे. ...

आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ, १९ तारखेला पुन्हा बैठक - Marathi News | farmers protest updates 9th round of talk conclude next meeting on 19th-january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ, १९ तारखेला पुन्हा बैठक

समितीकडून विचारणा झाल्यानंतर सरकार बाजू मांडणार, तोमर यांची महिती ...

खट्टर सरकार धोक्यात, BJP-JJP चे अनेक आमदार संपर्कात, काँग्रेसचा दावा - Marathi News | congress claims that khattar government in danger many mlas of bjp jjp in contact with them | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खट्टर सरकार धोक्यात, BJP-JJP चे अनेक आमदार संपर्कात, काँग्रेसचा दावा

kumari selja claims congress is trying to form government in haryana : अनेक भाजपा आणि जेजेपीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ...