शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : भाजपाच्या तिकीटवर लोकसभा लढवणार का?; सेहवाग म्हणतो...

राष्ट्रीय : सेहवाग राजकारणाच्या मैदानात? भाजपाच्या तिकिटावर हरयाणातून लढण्याची शक्यता

राष्ट्रीय : महाराष्ट्रात 'आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव' भरवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

राष्ट्रीय : प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपाकडून काँग्रेसला धोबीपछाड, जिंद विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच फुलले कमळ

राष्ट्रीय : Jind By-Election : हरियाणातील पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रीय : जिंदमधील भाजपाच्या हरण्याची परंपरा तोडणार का खट्टर सरकार?

राष्ट्रीय : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांच्या घरावर सीबीआयचा छापा

राष्ट्रीय : गुरुग्राममध्ये चार मजली इमारत कोसळली, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

महाराष्ट्र : 'हरलो नाही तर मरेपर्यंत लढलो', 'पानिपत'चा पराभव मराठ्यांचे शौर्य सांगून गेला

राष्ट्रीय : हरयाणामध्ये धुक्यामुळे भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी