लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
Haryana Result: हरियाणात भाजपाला जोरदार धक्का; दोन नगरपरिषदा, तीन नगरपालिका हातच्या गेल्या - Marathi News | BJP hit hard in Haryana; Two municipal councils, three municipalities lost | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Haryana Result: हरियाणात भाजपाला जोरदार धक्का; दोन नगरपरिषदा, तीन नगरपालिका हातच्या गेल्या

Haryana Election Result: हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. तीन नगरपालिका निवडणुकीत भाजपा-जेजेपी आघाडीला मोठा झटका लागला आहे. ...

शेतकरी आंदोलनाचा फटका; हरियाणामधील पालिका निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का - Marathi News | The blow of the peasant movement; BJP shocked in Haryana municipal polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाचा फटका; हरियाणामधील पालिका निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का

Haryana Local body Election : हरियाणामध्ये नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांच्या मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...

गहू खरेदीत पंजाब, हरयाणा पिछाडीवर; २०१८-१९ पासून मध्य प्रदेश अग्रणी - Marathi News | Punjab lags behind in wheat procurement; Leading Madhya Pradesh from 2018-19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गहू खरेदीत पंजाब, हरयाणा पिछाडीवर; २०१८-१९ पासून मध्य प्रदेश अग्रणी

wheat : गहू विपणन हंगाम २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षातील आकडेवारीनुसार मध्य प्रदेशातील ४७.५८ लाख शेतकऱ्यांनी गहू खरेदीचा लाभ घेतला. ...

शेतकऱ्यांना खुनी, दंगलखोर ठरवणं लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसतं?; शिवसेनेचा सवाल - Marathi News | shiv sena slams haryana and modi government over farmer protest against new farm laws | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेतकऱ्यांना खुनी, दंगलखोर ठरवणं लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसतं?; शिवसेनेचा सवाल

हरयाणा आणि केंद्र सरकारचा जोरदार समाचार ...

शेतकरी आक्रमक! हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांचे हेलिपॅड शेतकऱ्यांनी उखडून टाकले - Marathi News | haryana farmers dushyant chautala dug helipad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आक्रमक! हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांचे हेलिपॅड शेतकऱ्यांनी उखडून टाकले

शेतकरी आंदोलकांनी हाती फावडा आणि कुदळ घेऊन हेलिपॅडची जागा खोदून ठेवली. इतकंच नाही, तर 'दुष्यंत चौटाला गो बॅक'च्या घोषणा देखील शेतकऱ्यांनी दिल्या. ...

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखल्याप्रकरणी १३ शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा - Marathi News | attempt to murder case against 13 farmers for blocking Haryana CM Khattar's convoy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखल्याप्रकरणी १३ शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

अंबालाच्या अग्रसेन चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच काही शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकवले होते. ...

…म्हणून संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर झाडून घेतली गोळी, शिष्याने सांगितली घटनेमागची कहाणी - Marathi News | … So Sant Baba Ram Singh shot himself, the disciple told the story behind the incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर झाडून घेतली गोळी, शिष्याने सांगितली घटनेमागची कहाणी

Farmer Protest : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान, काल संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने खळबळ उडाली आहे. ...

Haryana Politics: "...तर राजीनामा देईल", दुष्यंत चौटालांचा भाजपाला इशारा - Marathi News | Number Game In Haryana If Jjp Withdraw Support From Bjp Amid Farmers Protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Haryana Politics: "...तर राजीनामा देईल", दुष्यंत चौटालांचा भाजपाला इशारा

Haryana Politics : शेतकरी आंदोलनावरून हरयाणात राजकीय बदलाची परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. ...