२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
Haryana, Latest Marathi News
Jyotiraditya Scindia slams Congress, Jammu Kashmir Assembly Election Result 2024: जम्मू काश्मीरमध्ये भाजपाच्या मतांची टक्केवारी नॅशनल कॉन्फरन्सपेक्षा जास्त असल्याचे गणितही त्यांनी मांडले. ...
Haryana election result : एक्झिट पोलमधूनही काँग्रेसचे सरकार स्थापन होत असल्याचे दिसून आल्याचे रॉबर्ट वाड्रा म्हणाले. ...
Haryana Election Results 2024: विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असला तरी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या सरकारमधील १० पैकी ८ मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. ...
हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Haryana Election Results :हरयाणा विधानसभा निवडणुकीतही भाजपने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. भाजपने ४८ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या आहेत. मात्र या यशात भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा मोठा वाटा आहे. ...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह देण्यात आले. हरियाणात पवारांच्या राष्ट्रवादीने तुतारी चिन्हावर एकाला उमेदवारी दिली. ...
Savitri Jindal Haryana Election Networth : हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपनं देशातील सर्वात श्रीमंत महिलेला तिकीट नाकारलं. मात्र, त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि निवडणुकीत बाजीही मारली. ...
हरयाणा निवडणुकीच्या निकालात चरखी दादरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील सांगवान विजयी झाले. ...