अहमदनगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामे, टँकर पाणीपुरवठा, तसेच चाराछावण्यांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार आ. रोहित पवार यांनी केली असून, त्याची चौकशी सरकार पातळीवर करू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, मंगळवारी होण्याची शक्यता असल्याने कॉँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून, कार्यकर्त्यांच्या नजरा कॉँग्रेसच्या यादीकडे लागल्या ...
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना वजनदार कॅबिनेट खाते मिळणार होते. त्याचबरोबर चंदगड विधानसभा मतदारसंघातून राजेश पाटील हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. ...
शून्यावरून चार आमदार निवडून देणारा हा जिल्हा आहे. शिवाय पाच जागा लढवून त्यांतील चार जिंकल्या आहेत. या जागा निवडून आणण्यात आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. ...
राज्य सहकारी बॅँक घोटाळाप्रकरणी पोलिसांनी आमच्यावर जी कलमे लावून गुन्हे दाखल केले होते, ती कलमे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. कायद्यास अधीन राहून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती राज्य सहकारी बॅँकेचे माजी संचालक आमदार हसन मुश्रीफ या ...
वाढती बॅँकिंग व्यवस्था व सामान्य माणसाची गरज पाहून आगामी काळात ५० नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, रिझर्व्ह बॅँकेची परवानगी मिळताच त्याची कार्यवाही होईल, अशी घोषणा जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. ...
: ज्या काळात राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याची तक्रार आहे, त्या काळात या बँकेचा मी संचालकच नव्हतो, तेव्हा मी त्यात आरोपी असण्याचा प्रश्र्नच येत नाही असे स्पष्टीकरण कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्री ...