लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हाथरस सामूहिक बलात्कार

हाथरस सामूहिक बलात्कार

Hathras gangrape, Latest Marathi News

Hathras gangrape case: "योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल" - Marathi News | Hathras gangrape case:Trupti Desai of Bhumata Brigade has protested and criticized the Yogi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hathras gangrape case: "योगीजी महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप आनंद होईल"

हाथरस प्रकरणाचा भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी निषेध करत योगी सरकारवर टीका केली आहे.  ...

Hathras Case : उद्धव ठाकरेंना चॅलेंज देणारी कंगना हाथरस केसवरून CM योगींबाबत म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut says she has full faith in Yogi Government in doing justice in hathras case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hathras Case : उद्धव ठाकरेंना चॅलेंज देणारी कंगना हाथरस केसवरून CM योगींबाबत म्हणाली...

Hathras Case : एकीकडे काही लोक योगी आदित्यनाथांचा राजीनामा मागत असताना आता कंगनाने यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ट्विट करून त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. ...

संतापजनक! देशात दररोज होतेय ८७ बलात्कारांची नोंद, महिलांबाबतच्या गुन्ह्यांत ७ टक्क्यांनी वाढ - Marathi News | There are 87 rapes every day in the India, with a 7 per cent increase in crimes against women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! देशात दररोज होतेय ८७ बलात्कारांची नोंद, महिलांबाबतच्या गुन्ह्यांत ७ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ... ...

हाथरस केसवरून स्वरा भास्कर संतापली, योगी आदित्यनाथांच्या राजीनाम्याची केली मागणी - Marathi News | Swara Bhasker tweets Uttar Pradesh CM Yogi Adityanath should resign after hathras case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाथरस केसवरून स्वरा भास्कर संतापली, योगी आदित्यनाथांच्या राजीनाम्याची केली मागणी

कॉंग्रेस नेता प्रियंका गांधी यांच्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करनेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. ...

Hathras gangrape case: हाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा; पंतप्रधान मोदींच्या योगी आदित्यनाथांना सूचना - Marathi News | PM Narendra Modi said that strictest of action be taken against the hathras culprits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras gangrape case: हाथरस प्रकरणात कठोर कारवाई करा; पंतप्रधान मोदींच्या योगी आदित्यनाथांना सूचना

हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेतील दोषींना वाचवले जाणार नाही. ...

हाथरस बलात्कार प्रकरण : पीडितेच्या कुटुंबीयांचा विरोध झुगारत UP पोलिसांनी रातोरात उरकले अंत्यसंस्कार - Marathi News | Hathras rape case: Police cremated the body of a girl victim of Hathras rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाथरस बलात्कार प्रकरण : पीडितेच्या कुटुंबीयांचा विरोध झुगारत UP पोलिसांनी रातोरात उरकले अंत्यसंस्कार

दु:खाच्या प्रसंगी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वेदनेवर फुंकर घालण्याची गरज असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले ...

Hathras gangrape case : योगी आदित्यनाथांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; प्रियंका गांधींची मागणी - Marathi News | hathras gangrape case priyanka gandhi rahul gandhi reactions ask for yogi adityanath resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras gangrape case : योगी आदित्यनाथांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; प्रियंका गांधींची मागणी

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला आहे. ...

स्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला... - Marathi News | Swara Bhasker takes dig at Ramdas Athawale supporting Payal Ghosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...

स्वरा भास्करने तिच्या ट्विटर हॅंडलवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात पायल घोष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वकिल नितीन सातपुते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे एकत्र दिसत आहेत. ...