लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हाथरस सामूहिक बलात्कार

हाथरस सामूहिक बलात्कार

Hathras gangrape, Latest Marathi News

दलितांवरील अत्याचार काँग्रेसचा प्रचारात मुख्य मुद्दा; सरकारवर दडपण निर्माण करण्याचं आवाहन - Marathi News | Atrocities against Dalits are the main issue in the Congress campaign Rahul Gandhi Attack Yogi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दलितांवरील अत्याचार काँग्रेसचा प्रचारात मुख्य मुद्दा; सरकारवर दडपण निर्माण करण्याचं आवाहन

Hathras Gangrape, Congress, Yogi Adityanath News: राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावर थेट आरोप केला की, ‘‘सरकारच्या इशाऱ्यावरून पीडितांना नव्हे तर आरोपींना मदत केली जात आहे. ...

Hathras Gangrape : "स्वत:ची मुलगी असती तर न पाहता अंत्यसंस्कार होऊ दिले असते का?’’ हायकोर्टाने एडीजींना फटकारले - Marathi News | Hathras Gangrape: "If They had your own daughter, would I have allowed her to be cremated without seeing her Face ?" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras Gangrape : "स्वत:ची मुलगी असती तर न पाहता अंत्यसंस्कार होऊ दिले असते का?’’ हायकोर्टाने एडीजींना फटकारले

Hathras Gangrape News :जर ही तुमची मुलगी असती तर तिचा चेहरा न पाहता अंत्यसंस्कार केले असते का? असा सवाल न्यायमूर्तींनी विचारला. न्यायमूर्तींच्या या प्रश्नावर एडीजी लॉ अँड ऑर्डर निरुत्तर झाले. ...

Hathras Gangrape : पोलिसांच्या कारवाईवर हायकोर्टाने व्यक्त केली नाराजी, पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला - Marathi News | Hathras Gangrape: High Court expresses displeasure over police action, next hearing on November 2 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hathras Gangrape : पोलिसांच्या कारवाईवर हायकोर्टाने व्यक्त केली नाराजी, पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला

Hathras Gangrape : उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने अनेक अधिकारी न्यायालयात हजर होते. आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे.  ...

Hathras Case : यूपी सरकार पीडितांऐवजी गुन्हेगारांना वाचवतंय, राहुल गांधींचा हल्लाबोल  - Marathi News | Hathras Case: rahul gandhi attacks up government on hathras gangrape issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras Case : यूपी सरकार पीडितांऐवजी गुन्हेगारांना वाचवतंय, राहुल गांधींचा हल्लाबोल 

Rahul Gandhi : महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सोमवारी काँग्रेसने डिजिटल मोहीम राबविली. ...

Hathras Gangrape : कडक बंदोबस्तात पीडितेचे कुटुंबीय सुनावणीसाठी लखनऊ झाले रवाना - Marathi News | Hathras Gangrape: The victim's family left for Lucknow for hearing under tight security | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hathras Gangrape : कडक बंदोबस्तात पीडितेचे कुटुंबीय सुनावणीसाठी लखनऊ झाले रवाना

Hathras Gangrape : पीडितेच्या कुटूंबाच्या घरापासून कडक सुरक्षेमध्ये हाथरसमधून तपास यंत्रणांच्या ताफासह पिडीतेचे कुटुंब लखनऊला रवाना झाले. ...

Hathras Case: कडेकोट पोलीस बंदोबस्तात हाथरस पीडितेचं कुटुंब रवाना; आज हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी - Marathi News | Family Members Of Hathras Gangrape Victim Leave For Lucknow To Appear Before High Court Bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras Case: कडेकोट पोलीस बंदोबस्तात हाथरस पीडितेचं कुटुंब रवाना; आज हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी

Hathras Case: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी; पीडितेचे वडील, आई, भावासह पाच जण जबाब नोंदवणार ...

"बडगा उगारल्याशिवाय शासन, प्रशासन जागं होत नाही, सर्वोच्च न्यायालयावर ही वेळ का यावी?" - Marathi News | "Government doesn't wake up without raising Issue, why should this time come to the Supreme Court?" | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :"बडगा उगारल्याशिवाय शासन, प्रशासन जागं होत नाही, सर्वोच्च न्यायालयावर ही वेळ का यावी?"

शाहीन बाग, तबलिगी आणि हाथरस बलात्कार प्रकरणात धारदार टिप्पण्या करून सरकारला दाखवला आरसा ...

पीएफआय-भीम आर्मीमध्ये कोणतेही संबंध नाहीत; ईडीचा तपासातून निष्कर्ष - Marathi News | There are no ties in the PFI-Bhim Army; Conclusions from ED's investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीएफआय-भीम आर्मीमध्ये कोणतेही संबंध नाहीत; ईडीचा तपासातून निष्कर्ष

Hathras Gangrape, Bhim Army Chandrasekhar Azad News: १०० कोटी रुपयांच्याही केवळ अफवाच ...