खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविणे हा देशद्रोह आहे. शेतकरी कर्जजमाफी हा महाघोटाळाच आहे. हे सरकार निर्लज्ज आहे. पहारेकरी चोर आहे. राममंदिर कधी होणार, असे आरोप करणारे शिवसेनेचे उध्दव ठाकरे भाजपसोबतच जाऊन बसले. त्यामुळे खºया अर्थाने ...
फडकी म्हणजे आमच्या गरिबांचा झेंडा. आमच्या फडक्याला हिणवू नका, लाठ्या-काठ्या खाऊन त्यांचे पावित्र्य आम्ही जपले आहे. आमच्यासारख्या फाटक्यांच्या नादाला लागू नका. तोंड उघडले तर अडचणीत याल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ...
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचाराबाबत आम्हाला कोणीही गृहित धरू नये, असा पवित्रा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांनी घेतल्यानंतर भाजप-शिवसेनेच्यावतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाडिक गटाची जबाबदारी घेतली आहे. शुक ...
हलगी, घुमक्याच्या ठेक्यात आणि बारा बलुतेदारांनासोबत येऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवारी धैर्यशील माने यांनी शुक्रवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
सांगलीची जागा कॉँग्रेसला मिळावी, यासाठी शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करत होतो. त्यासाठीच राहूल आवाडे यांचे दबावतंत्र होते, अशी कबुली कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
सांगली लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आम्हांला पाठिंबा द्यावा अशी विनंती काँग्रेसचे नेते विशाल प्रकाश पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे आज शुक्रवारी सकाळी केली. ...
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे सूपूत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य राहूल आवाडे यांचे हातकणंगले मतदारसंघातील बंड दोन दिवसात थंड झाले. गुरूवारी रात्री एक वाजता ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे व खासदार राजू शेट्टी यां ...