लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हातकणंगले

Hatkanangle Lok Sabha Election Results 2024

Hatkanangle-pc, Latest Marathi News

Hatkanangle Lok Sabha Election Results 2024 :  
Read More
भाजपातील आणखी एक नाराज शरद पवार गटाच्या गळाला? जयंत पाटील यांनी केली बंद दाराआड चर्चा  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Another disgruntled Sharad Pawar group in BJP? Jayant Patil held a closed door discussion with Prakash Awade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील आणखी एक नाराज शरद पवार गटाच्या गळाला? जयंत पाटलांनी केली बंद दाराआड चर्चा 

Maharashtra Lok Sabha Election 2024: काल माढ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या धैर्यशिल मोहिते पाटील यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपाची साथ सोडली होती. त्यानंतर आता भाजपाला (BJP) आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

राजू शेट्टी-मविआ मैत्रीची शक्यता संपुष्टात, ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने हातकणंगलेत चौरंगी लढत - Marathi News | Chances of Raju Shetty-Maviya friendship end, Uddhav Thackeray announces four-way fight in Hatkanangale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू शेट्टी-मविआ मैत्रीची शक्यता संपुष्टात, ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने हातकणंगलेत चौरंगी लढत

Maharashtra Lok Sabha Election 2024: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता बुधवारी संपुष्टात आली. कारण उद्धव ठाकरे गटाने तेथे सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली. ...

निवडणुकीत ठाकरेंची 'मशाल' हाती न घेण्यामागचं कारण काय?; राजू शेट्टींचा खुलासा - Marathi News | hatkanangale loksabha Election 2024: Why did Raju Shetty of Swabhimani Shetkari Sangha refuse to contest on Uddhav Thackeray group's torch symbol? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीत ठाकरेंची 'मशाल' हाती न घेण्यामागचं कारण काय?; राजू शेट्टींचा खुलासा

Loksabha Election 2024: हातकणंगले मतदारसंघातील निवडणुकीवरून उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यातील चर्चा फिस्कटली. त्यामुळे आता या मतदारसंघात सत्यजित पाटील यांना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आली आहे.  ...

राजू शेट्टींच्या विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार, सत्यजीत पाटील रिंगणात - Marathi News | Thackeray faction candidate, Satyajit Patil against Raju Shetty in Hatkanangle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू शेट्टींच्या विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार, सत्यजीत पाटील रिंगणात

Lok Sabha Election 2024 : हातकणंगले जागेवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. मात्र या मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार मैदानात उतरवला आहे. ...

Hatkanangle Lok Sabha Constituency: ..तर परिणाम भोगावे लागतील, भाजपा नेत्याचा धैर्यशील मानेंना इशारा - Marathi News | Hatkanangle Lok Sabha Constituency: BJP leader Dr. Sanjay Patil gave a warning to Darisheel Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Hatkanangle Lok Sabha Constituency: ..तर परिणाम भोगावे लागतील, भाजपा नेत्याचा धैर्यशील मानेंना इशारा

गणपती कोळी  कुरुंदवाड: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे धैर्यशील माने उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठराविक नेत्यांनाच भेटले. त्यांना आमचा विसर ... ...

बीड आणि हातकणंगले मतदारसंघात शरद पवार-जयंत पाटील शेवटच्या क्षणी फासे टाकणार? - Marathi News | Will Sharad Pawar and Jayant Patil cast the dice at the last minute in Beed and Hatkanangle constituencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड आणि हातकणंगले मतदारसंघात शरद पवार-जयंत पाटील शेवटच्या क्षणी फासे टाकणार?

Lok Sabha Election: काही मतदारसंघांबाबत अजूनही शरद पवारांची कार्यकर्त्यांसोबत खलबते सुरू असून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. ...

धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; पहाटे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'वर्षा'वर निर्णय - Marathi News | Dhairyasheel Mane will be Shiv sena candidate from Hatkanangale seat as CM Eknath Shinde gives green signal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; पहाटे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'वर्षा'वर निर्णय

अंतिम चर्चा झाल्यावर उमेदवारीला हिरवा कंदील; माने यांनी दिला वृत्ताला दुजोरा ...

लोकसभा 2024: राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता; आज-उद्या निर्णय होणार! - Marathi News | Lok Sabha Election 2024 Raju Shetty likely to join hands with Mahavikas Aghadi Decision will be made soon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभा 2024: राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता; आज-उद्या निर्णय होणार!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा दबाव वाढत असल्याची चर्चा ...