नागपंचमीसाठी प्रसिध्द असलेल्या बत्तीस शिराळा येथील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच नागपूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघातून लढलेल्या शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह १५ उमेदवारांचा खर्च अंतिम झाला असून, तो ७० लाखांच्या आत झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले. ...
लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी आघाडी केल्यानंतरच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आ. पाटील यांची ताकद आपला विजय निश्चित करेल, असे शेट्टी यांना वाटत असतानाच पराभवाचा ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पराभव करणारे शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी थेट राजू शेट्टींच्याच घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आईचे आशीर्वादही घेतले. माझा मुलगा जसा ...
आतापर्यंत दुसऱ्या किंवा तिसºया क्रमांकाच्या मतावरच समाधान मानाव्या लागणाºया शिवसेनेने यावेळी मात्र गेल्या २८ वर्षांची कसर भरून काढत कोल्हापूर व हातकणंगलेच्या दोन्ही जागा जिंकत मतांचा टक्काही वाढविला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात १९९१ पासून शिरकाव केलेल ...
शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभव केला आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एका धक्कादायक निकालाची नोंद झाली... ...