लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेरीवाले

फेरीवाले

Hawkers, Latest Marathi News

मुंबईतील 'या' ठिकाणांवरचे अनधिकृत फेरीवाले हटवले जाणार, मनपाने कोर्टात दिला शब्द! - Marathi News | BMC to evict illegal hawkers from 20 congested locations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील 'या' ठिकाणांवरचे अनधिकृत फेरीवाले हटवले जाणार, मनपाने कोर्टात दिला शब्द!

मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर हायकोर्टात माहिती देताना मनपाने शहरातील २० जागांची यादी सादर केली आहे. ...

तब्बल १,२०० हातगाड्या, १,८३९ सिलिंडर उचलले! अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून मुंबईत कारवाई - Marathi News | in mumbai as many as 1200 handcarts and 1839 cylinders lifted action by encroachment removal teams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल १,२०० हातगाड्या, १,८३९ सिलिंडर उचलले! अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून मुंबईत कारवाई

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिकेने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. ...

अनधिकृत वीजजोडणी; फेरीवाल्यांना ‘शॉक’: दादर, चेंबूर, मुलुंडमध्ये जोडण्या खंडित - Marathi News | in mumbai unauthorized power connection shock to hawkers connections broken in dadar chembur and mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत वीजजोडणी; फेरीवाल्यांना ‘शॉक’: दादर, चेंबूर, मुलुंडमध्ये जोडण्या खंडित

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई तीव्र केली आहे. ...

फेरीवाल्यांविरोधात कारवाई, अपुऱ्या मनुष्यबळाने मर्यादा; आता कंत्राटी भरती करणार! - Marathi News | in mumbai actions against hawkers limited by insufficient manpower municipal tender process for recruitment of contract employees  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांविरोधात कारवाई, अपुऱ्या मनुष्यबळाने मर्यादा; आता कंत्राटी भरती करणार!

मुंबई महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असली, तरी अतिक्रमण निर्मूलनासाठी पालिकेकडे पुरेशा मनुष्यबळाची वानवा आहे. ...

मुंबई महापालिकेचे फेरीवाला धोरण अद्यापही कागदावरच; २२,०२७ हजार जणांची नोंद - Marathi News | mumbai municipal corporation hawker policy still on paper a record of 22027 thousand people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेचे फेरीवाला धोरण अद्यापही कागदावरच; २२,०२७ हजार जणांची नोंद

मुंबई महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली खरी, परंतु खुद्द पालिकेचे फेरीवाला धोरणच गेली अनेक वर्षे धूळखात पडले आहे. ...

रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाले रडारवर; कुर्ला, कुलाबा, मालाड, चर्चगेट येथे कारवाई - Marathi News | in mumbai bmc strict action against hawkers outside railway stations at kurla colaba malad and churchgate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाले रडारवर; कुर्ला, कुलाबा, मालाड, चर्चगेट येथे कारवाई

अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईचा वेग मुंबई महापालिकेने आणखी वाढवला आहे. ...

महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग; आयुक्तांनी अचानक भेट देत केली पाहणी - Marathi News | in mumbai speed up the municipal corporation feriwala hatao campaign commissioner bhushan gagrani surprise visit and made an inspection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग; आयुक्तांनी अचानक भेट देत केली पाहणी

न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग आला आहे. ...

पालिकेच्या मोहिमेमुळे फेरीवाल्यांची उडाली भंबेरी; ५३८ जणांवर बडगा: दादर, कुर्ला फेरीवालामुक्त - Marathi News | in mumbai as a result of the municipality acampaign against 538 illegal hawkers dadar and kurla hawker free now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या मोहिमेमुळे फेरीवाल्यांची उडाली भंबेरी; ५३८ जणांवर बडगा: दादर, कुर्ला फेरीवालामुक्त

मुंबई महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडका लावला आहे. ...