Hdfc bank, Latest Marathi News
Hdb Financial Ipo : HDFC बँकेच्या बोर्डाने त्यांची उपकंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेसचा IPO मंजूर केला आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा पैसे कमावण्याची संधी निर्माण झाली आहे. ...
Saving Account : कोणत्याही बँकेच्या बचत खात्यावर उपलब्ध असलेले व्याजदर हे पूर्वनिश्चित असतात. हे व्याज प्रत्येक तिमाहीत खात्यात जमा होते. ...
HDFC Bank Loan : एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना ऐन सणासुदीत धक्का दिला आहे. त्यांच्या २ कर्ज कालावधीवरील व्याजदरात बदल केला आहे. ...
Tax Rule Changes : १ ऑक्टोबरपासून अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या घराच्या स्वयंपाकघरावर आणि तुमच्या खिशावर होऊ शकतो. ...
तुम्ही बजाज हाउसिंग फायनान्स आणि टाटा टेक सारख्या यशस्वी IPO ची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. ...
HDB financial services ipo : देशातील खासगी बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीची सहायक कंपनी HDB financial services आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. भांडवल उभारणीसाठी बोर्डाकडून कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे. ...
बहुतांश म्युच्युअल फंड हाऊसेसची एचडीएफसी बँक ही गुंतवणूकीसाठीची आवडती बँक आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात काहीसं वेगळं चित्र निर्माण झालं आहे. ...
तुम्हीही Apple चे प्रोडक्ट किंवा आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता अॅपलचे प्रोडक्ट खरेदी केल्यास या बँकेच्या ऑफर्स मिळणार नाहीत. ...