लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

नाश्ता म्हणून फळं खाता? दिवसाची सुरुवात फळं खाऊन करणं अतिशय चुकीचं, कारण...  - Marathi News | Do you eat fruits first thing in the morning? side effects of eating fruits as a breakfast, is it okay to eat fruits first in the morning? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्ता म्हणून फळं खाता? दिवसाची सुरुवात फळं खाऊन करणं अतिशय चुकीचं, कारण... 

Do You Eat Fruits First Thing In The Morning?: हल्ली नाश्त्याला फळं खाण्याचा ट्रेण्ड आला आहे. पण आयुर्वेदानुसार ते अतिशय चुकीचं असून वेगवेगळे आजार ओढवून घेणारं आहे..(side effects of eating fruits as a breakfast) ...

तुम्हालाही सतत चमचमीत तिखट खायला आवडते? मात्र अती तिखट तुमच्या ‘असं’ जीवावर बेतू शकतं. - Marathi News | Do you also love to eat spicy food all the time? But too much spicy food can be detrimental to your health. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हालाही सतत चमचमीत तिखट खायला आवडते? मात्र अती तिखट तुमच्या ‘असं’ जीवावर बेतू शकतं.

Do you also love to eat spicy food all the time? But too much spicy food can be detrimental to your health : तिखट प्रमाणा बाहेर खाल्याने काय होते? जाणून घ्या. ...

केसांवरुन हात फिरवला तरी चार केस हातात येतात? तुमच्याच काही सवयी तर कारणीभूत नाहीत ना? पाहा काय चुकते - Marathi News | your wrong habits can cause hair fall see how | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांवरुन हात फिरवला तरी चार केस हातात येतात? तुमच्याच काही सवयी तर कारणीभूत नाहीत ना? पाहा काय चुकते

your wrong habits can cause hair fall see how : या काही चुकीच्या सवयी बदला केस गळायचे थांबतील. ...

सर्दी-खोकल्यामुळे मुले त्रस्त? घरीच करा 'होममेड कफ कॅण्डी', उन्हाचा त्रास आणि आजार होतील कमी - Marathi News | Children suffering from cold and cough Make homemade cough candy at home summer troubles and illnesses will be reduced | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी-खोकल्यामुळे मुले त्रस्त? घरीच करा 'होममेड कफ कॅण्डी', उन्हाचा त्रास आणि आजार होतील कमी

Homemade cough candy for kids: Natural cold remedy for children: Kids cough drops homemade: ऊन लागल्यामुळे त्यांना ताप, सर्दी आणि खोकल्यासारख्या संसर्गजन्य आजाराला सामोरे जावे लागते. ...

हे ४ पदार्थ आहेत फारच पौष्टिक.. किचनमध्ये नक्की असतील पण आहारात घेता का? - Marathi News | These 4 foods are very healthy, but do you include 'them' in your diet? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हे ४ पदार्थ आहेत फारच पौष्टिक.. किचनमध्ये नक्की असतील पण आहारात घेता का?

These 4 foods are very healthy, but do you include 'them' in your diet? : आहारामध्ये असायला हवे हे पदार्थ. शरीरासाठी फायदेशीर असतात. ...

World Liver Day 2025 : आपण रोज खातो 'या' गोष्टी, मात्र त्याच करत आहेत लिव्हर डॅमेज - Marathi News | World Liver Day 2025 : daily foods which can damage your liver | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Liver Day 2025 : आपण रोज खातो 'या' गोष्टी, मात्र त्याच करत आहेत लिव्हर डॅमेज

World Liver Day 2025 : रोज आपण अशा काही गोष्टी खातो ज्यामुळे लिव्हर डॅमेज होण्याचा धोका असतो. अशाच काही गोष्टींबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

Mutkhada : उन्हाळ्यात किडनी स्टोन मुतखड्याचा धोका का वाढतो? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Mutkhada : Why does the risk of kidney stones increase in summer? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mutkhada : उन्हाळ्यात किडनी स्टोन मुतखड्याचा धोका का वाढतो? जाणून घ्या सविस्तर

उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे लघवीत खनिजे आणि क्षार जमा होतात. यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पिले नाही तर किडनी स्टोन (मुतखडा) होण्याची शक्यता वाढते. ...

फळं खावी की ज्यूस प्यावे.. आरोग्यासाठी काय फायदेशीर? आहारतज्ज्ञांनीच दूर केले कन्फ्यूजन - Marathi News | the right way to intake fruit juice or whole fruit tells dietitian | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फळं खावी की ज्यूस प्यावे.. आरोग्यासाठी काय फायदेशीर? आहारतज्ज्ञांनीच दूर केले कन्फ्यूजन

फळं की ज्यूस... कशामुळे शरीरारला जास्त फायदा होतो? आरोग्याच्या दृष्टीने जास्त उपयुक्त काय याबाबत जाणून घेऊया... डाएटीशियन आयुषी यादव यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...