लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

Health Benefits Of Amaranth : अमरंथच्या पर्णांचे पोषणतत्त्व आणि आरोग्यदायी फायदे - Marathi News | Health Benefits Of Amaranth: Nutrition and health benefits of amaranth leaves | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Health Benefits Of Amaranth : अमरंथच्या पर्णांचे पोषणतत्त्व आणि आरोग्यदायी फायदे

अमरंथ (Amaranth) हे एक अत्यंत पौष्टिक वनस्पती असून त्याच्या पर्णांचा उपयोग विविध प्रकारे केला जातो. अमरंथच्या पर्णांची वंशवृद्धी आणि विविध प्रकारांमध्ये सेवन केले जातात. ...

हिवाळ्यात का वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका? थंडी वाढली म्हणून घराबाहेरच न जाणं धोक्याचं कारण.. - Marathi News | How does cold weather affect your heart? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात का वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका? थंडी वाढली म्हणून घराबाहेरच न जाणं धोक्याचं कारण..

How does cold weather affect your heart? : थंडीत हार्ट ॲटॅकचा त्रास वाढतो, असं अभ्यास सांगतात, काय काळजी घ्याल? ...

नाश्ता करणंच बंद केलं तर वजन खरंच पटकन कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात, वेट लॉससाठी हेच योग्य की.. - Marathi News | Can i Skip Breakfast And Lose Weight By Experts : What Happens To Your Body When You Skip Breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्ता करणंच बंद केलं तर वजन खरंच पटकन कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात, वेट लॉससाठी हेच योग्य की..

Can i Skip Breakfast And Lose Weight By Experts : नाश्ता करणं टाळल्यामुळे शरीरात मायक्रोन्युट्रिएंट्सची कमतरता भासू शकते जी अनेक आजारांचे कारण ठरते. ...

महागडी आवळा पावडर- चूर्ण कशाला विकत घेता? २० रुपयाचे आवळे आणून 'या' पद्धतीने घरीच करा - Marathi News | how to make amla powder and amla churna at home, simple recipe of making Gooseberry powder and Gooseberry churna | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागडी आवळा पावडर- चूर्ण कशाला विकत घेता? २० रुपयाचे आवळे आणून 'या' पद्धतीने घरीच करा

Amla Powder And Amla Churna Recipe: आवळा पावडर, आवळा चूर्ण विकत घ्यायला गेलं तर त्यासाठी बरेच पैसे लागतात. त्यापेक्षा ते घरीच कसं तयार करायचं ते पाहा..(simple recipe of making Gooseberry powder and Gooseberry churna) ...

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचं कसं करावं सेवन? आयुर्वेद डॉक्टर म्हणाले... - Marathi News | Ayurveda Doctor told how to use tulsi leaf to get more benefits of it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचं कसं करावं सेवन? आयुर्वेद डॉक्टर म्हणाले...

Tulsi Benfits : तुळशीच्या पानांचे फायदे मिळवण्यासाठी त्यांचं सेवन कसं करावं याबाबत आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.  ...

लसूण तुपात फ्राय करून खाल्ल्याने काय होतं? फायदे वाचाल लगेच खाणं सुरू कराल! - Marathi News | What happens when garlic is fried in ghee? Read the benefits and start eating immediately! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लसूण तुपात फ्राय करून खाल्ल्याने काय होतं? फायदे वाचाल लगेच खाणं सुरू कराल!

Garlic With Ghee Health Benefits: आयुर्वेदातही लसणाला एक महत्वाची औषधी मानलं जातं. अशात जर तुम्ही लसूण आणि तूपाचं एकत्र सेवन कराल तर याचे फायदे दुप्पट होतात.  ...

पोटाचे टायर्स सुटले-मांड्या जाड्या दिसतात? १ चमचा जवस 'या' पद्धतीनं खा; झरझर घटेल चरबी - Marathi News | How To Consume Barley For Weight Loss : Weight Loss Tips Barley For Weight Loss Fat Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटाचे टायर्स सुटले-मांड्या जाड्या दिसतात? १ चमचा जवस 'या' पद्धतीनं खा; झरझर घटेल चरबी

How To Consume Barley For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी जवसाचे सेवन कसे  करावे ते समजून घेऊ ...

हिवाळ्यात आवळा ज्यूस पिण्याचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या कसा बनवला आणि किती करावं सेवन! - Marathi News | How much Amla juice can be had every day ibn winter and its benefits | Latest food News at Lokmat.com

फूड :हिवाळ्यात आवळा ज्यूस पिण्याचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या कसा बनवला आणि किती करावं सेवन!

Amla shots health benefits : खासकरून हिवाळ्यात तुम्ही आवर्जून आवळ्याचं सेवन केलं पाहिजे. अशात ते कसं करावं, कधी करावं आणि याचे काय फायदे होतात जे जाणून घेऊया. ...