लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

जेवणानंतर बडीशेप आणि गूळ खाण्याचा का दिला जातो सल्ला? वाचाल तर रहाल फायद्यात! - Marathi News | Benefits of eating gaggery and fennel after meal | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जेवणानंतर बडीशेप आणि गूळ खाण्याचा का दिला जातो सल्ला? वाचाल तर रहाल फायद्यात!

Fennel Seeds For Digestion: अनेकांना हे माहीत नसतं की, गूळ आणि बडीशेप एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. चला तर जाणून घेऊ याचे फायदे. ...

सतत अंग दुखते, उत्साहच नाही, थकवा फार? रोज १ पदार्थ खा, सगळ्या तक्रारी गायब - Marathi News | easy remedy for Joint pain, Insomnia and tiredness : Constant body pain, no energy, tired? Eat 1 food every day, all complaints will go away | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत अंग दुखते, उत्साहच नाही, थकवा फार? रोज १ पदार्थ खा, सगळ्या तक्रारी गायब

easy remedy for Joint pain, Insomnia and tiredness : आहारात न चुकता करा एका पांढऱ्या पदार्थाचा समावेश, मिळेल आराम... ...

'या' समस्यांवर रामबाण उपाय ठरतो लसणाचा खास चहा, जाणून घ्या कसा कराल तयार! - Marathi News | Amazing health benefits of drinking garlic tea on an empty stomach | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' समस्यांवर रामबाण उपाय ठरतो लसणाचा खास चहा, जाणून घ्या कसा कराल तयार!

Garlic Tea Benefits : काही लोक कच्चा लसूण खातात तर काही लोक भाजून खातात. मात्र, अनेकांना अजूनही लसणाच्या चहाचे फायदे माहीत नाहीत.  ...

'या' ड्रायफ्रूटचे फायदे वाचाल तर काजू-बदामही विसराल, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत! - Marathi News | Makhana is more beneficial than cashew nuts and almonds, know its benefits | Latest food News at Lokmat.com

फूड :'या' ड्रायफ्रूटचे फायदे वाचाल तर काजू-बदामही विसराल, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत!

Soaked Nuts Health Benefits: जर रोज मखाना भिजवून खाल्ला तर याच्या फायद्यांचा प्रभाव अधिक बघायला मिळतो. अशात आज आम्ही तुम्हाला मखाना दुधात भिजवून खाल्ल्याने काय फायदे मिळतात हे सांगणार आहोत.  ...

किडनी खराब झाल्यावर सकाळी दिसतात 'ही' ५ लक्षणं, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! - Marathi News | 5 symptoms of kidney problem appear in the morning | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :किडनी खराब झाल्यावर सकाळी दिसतात 'ही' ५ लक्षणं, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

Kidney Problem Symptoms : अनेकदा किडनीमध्ये गडबड झाल्यावर मुख्यपणे सकाळी काही लक्षणे दिसतात. आज आम्ही अशाच पाच लक्षणांबाबत तुम्हाला सांगणार आहोत. ...

हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या योग्य वेळ! - Marathi News | Benefits and disadvantages of drinking hot water in winter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या योग्य वेळ!

Drink Hot Water In Winter: गरम पाणी पिण्याचे काही नुकसानही आहेत. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे, नुकसान आणि पाणी पिण्याची योग्य वेळ याबाबत सांगणार आहोत. ...

Diwali Utane : घरच्या घरी कसे बनवाल आयुर्वेदिक उटणे वाचा सविस्तर - Marathi News | Diwali Utane : How to make Ayurvedic Utane at home level Read more in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Diwali Utane : घरच्या घरी कसे बनवाल आयुर्वेदिक उटणे वाचा सविस्तर

अंगाला तेल लावून आणि सुगंधी उटणे लावून केलेले दिवाळीचे अभ्यंग स्नान या सणाची रंगत अजूनच वाढवते. आजकाल बाजारात अनेक ठिकाणी उटणे विकत मिळते. पण त्यात नेमके कोणते घटक वापरले आहेत याची शंका मनात येतेच. ...

हाडं मजबूत होण्यासाठी कॅल्शियमची गोळी घेता? पण ती गोळी केव्हा घ्यावी, सकाळी की संध्याकाळी? - Marathi News | Best Time to take calcium supplement : Taking calcium pills to strengthen bones? But when to take that pill, morning or evening? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाडं मजबूत होण्यासाठी कॅल्शियमची गोळी घेता? पण ती गोळी केव्हा घ्यावी, सकाळी की संध्याकाळी?

Best Time to take calcium supplement :१९ वर्ष व त्या पुढील वयोगटाच्या महिलांना एका दिवसात हजार मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते ...