लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

थंडीच्या दिवसात आवळे आणि मध एकत्र खाल्ल्याने काय होतं? वाचाल तर रोज खाल! - Marathi News | Amazing benefits of amla dipped in honey in winter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :थंडीच्या दिवसात आवळे आणि मध एकत्र खाल्ल्याने काय होतं? वाचाल तर रोज खाल!

Amla honey benefits : तुम्हाला आवळ्याचे जास्त फायदे मिळवायचे असतील तर आवळा आणि मध एकत्र खाण्याचा सल्ला दिला जातो. आवळा आणि मध एकत्र खाल्ल्याने आरोग्याला ५ मोठे फायदे मिळतात. ...

शरीर पोखरते व्हिटामीन बी-१२ ची कमतरता; रोज 'ही' फळं खा, तब्येत सुधारेल चटकन-स्ट्रेस कमी - Marathi News | Vitamin B-12 Foods Deficiency of vitamin B-12 weakness the body Eat this fruit daily muscles will get a lot of strength | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीर पोखरते व्हिटामीन बी-१२ ची कमतरता; रोज 'ही' फळं खा, तब्येत सुधारेल चटकन-स्ट्रेस कमी

Vitamin B-12 Foods : व्हिटामीन बी-१२ आपल्या शरीरात स्वत: तयार होत नाही म्हणून वेगवेगळ्या आहारातून हे आपल्याला घ्यावं लागतं. ...

हिवाळ्यात अनेक आजारांपासून वाचवेल शेवग्याच्या पानांचा खास काढा, जाणून घ्या कसा बनवाल! - Marathi News | Moringa leaves kadha health benefits in winter, know how to make it | Latest food News at Lokmat.com

फूड :हिवाळ्यात अनेक आजारांपासून वाचवेल शेवग्याच्या पानांचा खास काढा, जाणून घ्या कसा बनवाल!

Moringa Leaves Kadha : शेवग्याच्या पानांचं नियमित सेवन केल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. अशात हिवाळ्यात शेवग्याच्या पानांचा काढा पिण्याचे फायदे आणि तो तयार करण्याची पद्धत आम्ही सांगणार आहोत. ...

पाइल्सची समस्या दूर करणारा सोपा आयुर्वेदिक उपाय, जाणून घ्या कसा कराल वापर! - Marathi News | Doctor told a effective home remedies to treat piles or bawasir at home | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पाइल्सची समस्या दूर करणारा सोपा आयुर्वेदिक उपाय, जाणून घ्या कसा कराल वापर!

Piles Ayurvedic Remedies : आपल्याच काही चुकांमुळे ही समस्या होते. ही समस्या कधी कधी इतकी वाढते की, सर्जरी करण्याची वेळ येते. ...

पोट फुगण्याची समस्या झटक्यात होईल दूर, न्यूट्रिशनिस्टने सांगितले काही सोपे उपाय! - Marathi News | Warm lemon water to reduce bloating | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोट फुगण्याची समस्या झटक्यात होईल दूर, न्यूट्रिशनिस्टने सांगितले काही सोपे उपाय!

Bloating Home Remedies : चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल अनेकांना ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ...

शरीर पोखरण्याआधीच लक्षात घ्या व्हिटॅमिन बी -१२, डी- ३ ची लक्षणं कोणती! तब्येत जपायची तर.. - Marathi News | symptoms of vitamin b12, d 3 deficiency, how to identify the deficiency of vitamin b12, d3 | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :शरीर पोखरण्याआधीच लक्षात घ्या व्हिटॅमिन बी -१२, डी- ३ ची लक्षणं कोणती! तब्येत जपायची तर..

मासिक पाळी वेळेवर येत नाही? कधी लवकर तर कधी २-३ महिन्यांनी येते? ४ टिप्स; त्रास होईल कायमचा दूर - Marathi News | How to Get Periods: Natural Home Remedies to Prepone Menstruation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळी वेळेवर येत नाही? कधी लवकर तर कधी २-३ महिन्यांनी येते? ४ टिप्स; त्रास होईल कायमचा दूर

How to Get Periods: Natural Home Remedies to Prepone Menstruation : अनेक महिलांना मासिक पाळी वेळेवर न येण्याच्या समस्येचा त्रास होतो.. ...

'या' लोकांनी चुकूनही करू नये चिया सीड्सचं सेवन, आरोग्यासाठी पडू शकतं महागात! - Marathi News | These people should not eat chia seeds even by mistake | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'या' लोकांनी चुकूनही करू नये चिया सीड्सचं सेवन, आरोग्यासाठी पडू शकतं महागात!

chia seeds : अनेकांना हे माहीत नसतं की, चिया सीड्स काही लोकांसाठी नुकसानकारकही ठरू शकतात. ...