लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

आयुर्वेद डॉक्टरांचा दावा - 40 दिवसात डोळ्यांचा चष्मा होईल दूर, जाणून घ्या कसा कराल उपाय! - Marathi News | Ayurveda doctor claimed these 2 remedy increase eyesight and vision | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आयुर्वेद डॉक्टरांचा दावा - 40 दिवसात डोळ्यांचा चष्मा होईल दूर, जाणून घ्या कसा कराल उपाय!

शरीराला पोषण कमी मिळत असल्याने नजर कमजोर होत असेल तर ही समस्या घरगुती उपायांनी दूर केली जाऊ शकते. याबाबतचे काही उपाय सांगणारा व्हिडीओ डॉ. निशांत गुप्ता यांनी इन्स्टावर शेअर केला आहे.  ...

Health Tips: शरीरात सात चक्र कुठे असतात आणि ती कार्यन्वित कशी करतात, ते जाणून घ्या! - Marathi News | Health Tips: Know where the seven chakras are in the body and how they work! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Health Tips: शरीरात सात चक्र कुठे असतात आणि ती कार्यन्वित कशी करतात, ते जाणून घ्या!

Health Tips: दिवसभर आपल्या पायाला चक्र लागलेले असते, त्यामुळे शरीरात स्थित असलेल्या चक्रांची ओळख आधी करून घेतली नसेल तर आता करून घ्या.  ...

घशातून आत जाताच पित्ताशयात स्टोन बनतात 'हे' पदार्थ, रोज खाणं पडू शकतं महागात! - Marathi News | Which foods cause gallbladder stone, you should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :घशातून आत जाताच पित्ताशयात स्टोन बनतात 'हे' पदार्थ, रोज खाणं पडू शकतं महागात!

Gallbladder Causes Foods : पित्ताशय लिव्हरच्या मागच्या बाजूला असतं. ज्यातील पित्त अन्न पचनासाठी गरजेचं असतं. पण काही पदार्थ यात जाऊन स्टोनसारखे जमा होतात. ...

उभं राहून काम केल्याने हृदयरोगाचा धोका टळतो असं वाटतं? करताय मोठी चूक, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Study says standing on desk do not reduce risk of heart disease | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उभं राहून काम केल्याने हृदयरोगाचा धोका टळतो असं वाटतं? करताय मोठी चूक, वेळीच व्हा सावध!

Standing On Desk : अनेकांना वाटतं की, बसून काम केल्याने वजन वाढतं, स्ट्रोक आणि हार्ट फेल होण्याचाही धोका असतो. अशात उभे राहून काम केल्याने हे धोके टाळले जाऊ शकतात. ...

बाजरीची भाकरी हिवाळ्यात अनेक समस्यांवर ठरते रामबाण उपाय, फायदे वाचाल तर व्हाल अवाक्! - Marathi News | Top 5 reasons to eat bajra this winter, know the benefits | Latest food News at Lokmat.com

फूड :बाजरीची भाकरी हिवाळ्यात अनेक समस्यांवर ठरते रामबाण उपाय, फायदे वाचाल तर व्हाल अवाक्!

Bajra Flour Benefits In Winter : तुम्ही जर हिवाळ्यात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ याचे फायदे... ...

व्यायाम न करता वजन कमी कसं करायचं? आहारतज्ज्ञांनी सांगितलं सिक्रेट, सुटलेलं पोटही गायब - Marathi News | Easy Hacks To Reduce 4 kgs In 1 Month By Dietitian : Simple Rules To Help Your Lose Up Tp 4 Kgs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम न करता वजन कमी कसं करायचं? आहारतज्ज्ञांनी सांगितलं सिक्रेट, सुटलेलं पोटही गायब

Easy Hacks To Reduce 4 kgs In 1 Month By Dietitian : रोज सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याऐवजी फॅट टी चा आहाराचा समावेश करा ...

सतत आंबट करपट ढेकर येतात-पित्त खवळतं? ४ उपाय- पित्ताने होणारा त्रास चटकन कमी-पोटही होईल साफ - Marathi News | How To You Get Instant Relief From Sour Burps Acidity Home Remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत आंबट करपट ढेकर येतात-पित्त खवळतं? ४ उपाय- पित्ताने होणारा त्रास चटकन कमी-पोटही होईल साफ

How To You Get Instant Relief From Sour Acidity : पोटासाठी बडीशेप खाणं अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतं. बडीशेप खाल्ल्यानं गॅस, ॲसिडीटी, आंबट ढेकरांच्या त्रासापासून आराम मिळतो ...

रोज एक चमचा खोबऱ्याचं तेल प्यायल्याने शरीरात काय होतं? वाचाल तर रोज प्याल! - Marathi News | Benefits of consuming daily one spoon coconut oil | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोज एक चमचा खोबऱ्याचं तेल प्यायल्याने शरीरात काय होतं? वाचाल तर रोज प्याल!

Coconut Oil Benefits: जर तुम्हाला खोबऱ्याच्या तेलाचे फायदे माहीत पडले तर तुम्ही नियमितपणे याचं सेवन कराल.  ...